नाशिक पोलीस भरती २०२०

By Naukari Adda Team


नाशिक पोलीस भरती २०२०, Nashik Police Recruitment 2020

पोलीस आयुक्त, नाशिक शहर येथे विधी अधिकारी गट-अ व विधी अधिकारी पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या : 3

पद  आणि संख्या :

  • विधी अधिकारी गट-अ  - 01
  • विधी अधिकारी  - 02


शैक्षणिक पात्रता:

उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर असावा.

 

वेतन:  25000/- 30000/- 

 

फीस:  500 /- DD

    
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 

Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nashikcitypolice.gov.in

 

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:28-02-2020.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Nashik Police Recruitment 2020

By Naukari Adda Team


Police Commissioner Office Nashik City invites offline application form for the posts of Law Officer- B, Law Officer Posts. There are total 03 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply to submission of application form to the given address. The last date for submission of application form is 28th February 2020.

 

Total: 3

Position and number:

1 Law Officer -B  - 1

2 Law Officer   - 02

 

Qualifications:

Law Graduate from recognized University


Fees:  500/-  DD

 


How to apply: Online

 

Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nashikcitypolice.gov.in

 


Important date:

The last date to apply: 28-02-2020.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda