News राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… ऑफलाईन भरती होणार!

By Naukari Adda Team


News राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… ऑफलाईन भरती होणार!, Mega recruitment of 72 thousand posts in the state… offline recruitment!

राज्यात 72 हजार पदांची मेगाभरती… ऑफलाईन भरती होणार!

मुंबई |  राज्यात 72 हजार पदांच्या मेगाभरतीला सुरूवात झालीये. मात्र ही मेगाभरती महापोर्टलद्वारे नाही तर ऑफलाईन होणार आहे. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मेगाभरती सुरू करण्यासाठी आरक्षण तपासणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

मेगाभरतीमध्ये पाणीपुरवठा, शिक्षण, महसूल, आरोग्य, गृह, सामाजिक न्याय यांसह अन्य विभागांचा देखील समावेश आहे. आता प्रत्येक विभाग स्तरावर पदभरतीची प्रक्रिया राबवली जाईल. त्यानुसार संबंधित विभागांची कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

पदभरतीची प्रक्रिया एप्रिलपासून सुरू होणार असून नव्या पदभरतीनंतर राज्यावर साडे आठ हजार कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. त्याची अर्थसंकल्पात तरतूद करून जाहिरात काढली जाईल.

पूर्वीच्या फडणवीस सरकारने अर्ज मागवले त्या अर्जाचं काय करायचं? किंवा जुने अर्ज पुढे येणाऱ्या जाहिरातीसाठी गृहित धरायचे का? यावर शासन पातळीवर चर्चा सुरू आहे.

  • महापोर्टलद्वारे नाही तर विभाग स्तरावर भरती प्रक्रिया होणार
  • पदांसाठी आरक्षण पडताळणीचं काम युद्धपातळीवर
  • 72 हजार पदांसाठीच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mega recruitment of 72 thousand posts in the state… offline recruitment!

By Naukari Adda Team


Mega recruitment of 72 thousand posts in the state… offline recruitment!


Mumbai | The mega recruitment of 72 thousand posts has started in the state. However, this is not going to be done offline but through megaporta. This information was provided by senior sources in the General Administration Department. Reservation inspections are underway on the battlefield to launch the mega recruitment.

Megabharti also includes other departments including water supply, education, revenue, health, housing, social justice. Now the recruitment process will be implemented at every department level. Accordingly, proceedings of the concerned departments have also begun.

The process of recruitment will start from April and the state will have a burden of Rs 8,500 crore after the new recruitment. The ad will be removed by provisioning its budget.

What to do with the application that the previous Fadnavis government has applied for? Or do you think the old application is meant for future advertising? There is a debate at the government level.

The recruitment process will take place at the department level, not through the corporation
Reservation verification for posts is on the battlefield
Mega recruitment process for 72 thousand posts started


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda