Last Date .05-03-2021
BECIL भरती २०२०
By Naukari Adda Team

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड येथे रेडियोग्राफर पदाच्या १३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.
एकूण पदसंख्या :13
पद आणि संख्या :
- रेडियोग्राफर
शैक्षणिक पात्रता: उमेदवार रेडियोग्राफीमध्ये बी.एस्सी किंवा बी.एससी. रेडिओग्राफी ३ वर्षाचा कोर्स उत्तीर्ण असावा.
वेतन : 25000/-
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे
फीस:
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 500/-
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 250/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपमहाव्यवस्थापक (एचआर) BECIL भवन येथे कॉर्पोरेट कार्यालय, सी 57/ ए-17, सेक्टर -62, नोएडा -201307 (यू.पी.).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
Official Website (आधिकारिक वेबसाइट) | www.becil.com |
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची दिनांक:25-02-2020.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

BECIL Recruitment 2020
By Naukari Adda Team
BECIL Recruitment 2020: Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) has issued the notification for the recruitment of Radiographer Posts. There is total of 13 vacancies available for these posts. An application form can be downloaded from the given link. Eligible and Interested candidates may submit their application form before 25th February 2020. More details about BECIL Recruitment 2020 like application and application address are given below:
Total: 13
Position and number:
Radiographer - 13
Qualifications:
B.Sc (Hons.) in Radiography or B.Sc.
Radiography 3 year’s course
Fees:
|
₹ 500/- |
|
₹ 250/- |
Salary : 25000/-
Address to send application : Deputy General Manager (HR) in BECIL’s Corporate Office at BECIL Bhawan, C56/A-17, Sector-62, Noida-201307 (U.P).
How to apply: Online
Official Website (आधिकारिक वेबसाइट) | www.becil.com |
Important date:
The last date to apply: 25 February 2020
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.