Last Date .--
औरंगाबाद महानगरपालिका भरती २०२०
By Naukari Adda Team

औरंगाबाद महानगरपालिका क्षयरोग नियंत्रण समिती, औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, टीबी आरोग्य विझीटर, जिल्हा पीपीएम समन्वयक, फार्मासिस्ट पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०२० आहे.
एकूण पदसंख्या : 7
पद आणि संख्या :
-
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा १ वैद्यकीय अधिकारी ०१ २ वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक ०२ ३ टीबी आरोग्य विझीटर ०२ ४ जिल्हा पीपीएम समन्वयक ०१ ५ फार्मासिस्ट ०१
वेतन: 17000/- 60000/-
फीस:
- खुल्या प्रवर्ग १५०/-
- राखीव प्रवर्ग १००/-
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शहर क्षयरोग केंद्र, शहर आरोग्य समिती कार्यालय, सिटी मार्व्हल बिल्डींग, डेटा सेंटर, औरंगपुरा, औरंगाबाद – ४३१००१
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची दिनांक:02-03-2020.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Aurangabad Municipal Corporation Bharti 2020
By Naukari Adda Team
Municipal Corporation TB Control Society, Aurangabad is invites offline application form for the posts of Medical Officer, Senior Treatment Supervisor , TB Health Visitor, District PPM Coordinator, Pharmacist Posts. There are total 07 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of 2nd March 2020.
Total: 7
Position and number:
01. Medical officer - 01
02.Senior treatment supervisor - 02
03.TB Health Visitor - 02
04.District PPM Coordinator - 01
05.Pharmacist - 01
Fees:
Open category - 150/-
Reserved category- 100/-
How to apply: Offline
Address to send application - City Tuberculosis Center, City Health Committee Office, City Marvel Building, Data Center, Aurangpura, Aurangabad - 431001
Important date:
The last date to apply: 02-03-2020.
Important Links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.