Last Date .20-03-2021
मीरा-भाईंदर महानगरपालिका भरती २०२०
By Naukari Adda Team

मीरा-भाईंदर महानगरपालिका येथे ऑपरेशन मॅनेजर, ITS ऑफिसर पदांच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ४ मार्च २०२० आहे.
एकूण पदसंख्या : 2
पद आणि संख्या :
01. ऑपरेशन मॅनेजर, - 01
02. ITS ऑफिसर - 01
शैक्षणिक पात्रता:
१. ऑपरेशन मॅनेजर: - उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
2. आयटीएस अधिकारी :- उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स / संगणक / माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकीमध्ये पदवीधर असावा
वेतन: 55000/- 60000/-
अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत
|
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची दिनांक:- 04-03-2020.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2020
By Naukari Adda Team
Mira Bhaindar Mahanagarpalika Thane invited for filling up vacant posts of Operation Manager, ITS Officer Posts. There are inviting filling up 02 vacancies available to be filled. Eligible and Interested candidates may attend the Walk in Interview on 4th March 2020
Total: 2
Position and number:
1 Operation Manager - 01
2 ITS Officer - 01
Qualifications:
1 Operation Manager - The candidate should be a graduate of any branch.
2 ITS Officer - The candidate should be a graduate in Electronics/Computer/Information Technology Engineering
salary - 55000/- 60000/-
How to apply: Walk in Interview
Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.mbmc.gov.in |
Important date:
The last date to apply: 04-03-2020.
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.