१० वी पास उमेदवारांना संधी महावितरण मध्ये ८० पदसाठी भरती

By Naukari Adda Team


१० वी पास उमेदवारांना संधी महावितरण मध्ये ८० पदसाठी भरती, Mahavitaran Osmanabad Bharti 2020

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, उस्मानाबाद नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे आयटीआय इलेक्ट्रीशियन ट्रेड, वायरमन ट्रेड, कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए) ट्रेड पदाच्या एकूण 80 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज करावे. 

 

एकूण पदसंख्या : 80

पद  आणि संख्या :

 

अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) २९
शिकाऊ उमेदवार (तारतंत्र) ३१
संगणक चालक (COPA) २०

 


 

शैक्षणिक पात्रता:    उमेदवार १० वी सह संबंधित विषयात आयटीआय उत्तीर्ण असावा.

    
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

 

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता: – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड. सं व सु मंडळ उस्मानाबाद


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची दिनांक:26-02-2020.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mahavitaran Osmanabad Bharti 2020

By Naukari Adda Team


 Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom), Osmanabad invites offline applications for filling up the Apprentice post of Electrician Trade, Wireman Trade, Computer Operator (COPA) Trade. Applications are inviting for 80 vacancies of these posts to be filled. Applicants to the posts pass with NCVT qualified as per the post, such eligible applicants can submit their application to the given postal address. Application forms are accepted from a period of 24th February 2020 to 26th February 2020

 

Total: 80

Position and number:

1 Electrician Trade  - 29 

2 Wireman Trade   - 31

3 Computer Operator (COPA) Trade  - 20

 

Qualifications:

SSC with ITI in Electrician, Wireman & COPA Trade.



How to apply: Offline

 

Official Website (अधिकृत वेबसाईट) www.mahadiscom.in

 


Important date:

The last date to apply: 26-02-2020.

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda