महत्वाची बातमी : दहावी पास असाल तर रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षेविना होणार निवड

By Naukari Adda Team


महत्वाची बातमी : दहावी पास असाल तर रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षेविना होणार निवड, Rrc Er Apprentice Recruitment For 2792 Posts Application To Begin Today Hiring Without Exam Nck 90

महत्वाची बातमी : दहावी पास असाल तर रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षेविना होणार निवड

 

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. रेलवे भर्ती आयोगाने (आरआरसी) २७९२ अॅपरेंटिस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज मागवण्यात आले आहे.

आरआरसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार, पाच मार्चपासून या पदांसाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज करण्याची अखेरची तारीख चार एप्रिल आहे. विशेष म्हणजे, अॅपरेंटिस पदांसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आठवी/दहावी आणि आयटीआयमध्ये आलेल्या गुणांनुसार निवड करण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १५ ते २४ वर्ष असावं. तसेच उमेदवार दहावीची परीक्षा उतीर्ण झालेला असावा. दहावीसोबतच उमेदवार आयटीआयची परीक्षाही पास झालेला असावं. उमेदवारानं या परीक्षा कमीत कमी ५० गुणांसह उतीर्ण केलेल्या असाव्यात. एससी,एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. जनरल आणि ओबीसी उमेदवारांना अर्जाचं शुल्क १०० रूपये असेल.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येणारी सहा लाख ८३ हजार पदं रिक्त आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ही पदं भरण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. UPSC मार्फत ४३९९ आणि SSC मार्फत १३९९५ पदं केंद्र सरकार लवकरच भरणार आहे. मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आरआरबी अंतर्गत १,१६,३९१ पदे भरली जाणार आहेत.

 

 

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Rrc Er Apprentice Recruitment For 2792 Posts Application To Begin Today Hiring Without Exam Nck 90

By Naukari Adda Team


Important news: Employment opportunities in Railways if you pass 10th; The choice to go without exams

Good news for those looking for a job. In particular, there is a great opportunity for those who have passed Class X to get a job in the train. Railway Recruitment Commission (RRC) has advertised for 1949 apprentice seats and applications have been requested.

As per the advertisement issued by RRC, you can apply for these posts from March 5. The deadline to apply is April 4th. In particular, there will be no exams for the Apprentice Posts. The candidates will be selected on the basis of marks obtained in the Eighth / 10th and ITI.

The age of the candidate applying for these posts should be 2 to 3 years. Also, the candidate should have passed the Class X exam. Candidates should have passed the ITI exam along with the 10th. Candidates should have passed this exam with at least 3 marks. SC, ST, PWD and women candidates have no charge. General and OBC candidates will have to charge Rs.

Meanwhile, six lakh 5 thousand posts under the central government are vacant. According to sources, the central government is planning to fill these posts. So in the coming days, there will be job opportunities. The Central Government will soon fill the posts of 19 posts through UPSC and 499 through SSC. According to sources in the ministry, 1,7,299 posts will soon be filled under the RRB.
 

 

 

Important Links:
Click here to see the ad

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda