दक्षिण पूर्व रेल्वे विभागात १५८ जागांची भरती 2020

By Naukari Adda Team


दक्षिण पूर्व रेल्वे विभागात १५८ जागांची भरती 2020, South Eastern Railway Recruitment 2020

दक्षिण पूर्व रेल्वे येथे कार्यालय अधीक्षक पदाच्या एकूण १५८ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या :  158

पद  आणि संख्या : -                  

                         कार्यालय अधीक्षक


शैक्षणिक पात्रता: 

उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे

    
अर्ज करण्याची पद्धत: offline

 

अधिकृत वेबसाईट : www.ser.indianrailways.gov.in

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय, कार्मिक विभाग गार्डन रीच, कोलकाता – ७०००४३


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


South Eastern Railway Recruitment 2020

By Naukari Adda Team


South Eastern Railway has issued the notification for the recruitment of Office Superintendent Posts. There are total 158 vacancies availalble for these posts. Applicants to the posts posses with all require qualifications may apply by submit their application form before the last date. Last date for submission of the  applications form is 20th March 2020

 

Total:   158

Position and number:

 

1 Office Superintendent

 

Qualifications:

 

  1. Candidates must be Gradaute

 

 

How to apply: Offline

 

 

Official Website  www.ser.indianrailways.gov.in

 

 

Application Address: Headquaters, Personnel Department Garden Reach, Kolkata- 700043

 

Important date:

The last date to apply:  : 20 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda