महावितरण नागपूर मध्ये २०३ पदांकरिता भरती 2020

By Naukari Adda Team


महावितरण नागपूर मध्ये २०३ पदांकरिता भरती 2020, MahaVitaran Apprentice Nagpur Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार – कोपा, तारतंत्री, वीजतंत्री पदाच्या एकूण 203 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 मार्च 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे.

 

एकूण पदसंख्या :  203

पद  आणि संख्या : -                  

अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
वीजतंत्री १०६
तारतंत्री ५७
कोपा ४०


शैक्षणिक पात्रता: 

10 वी पास पास, (एनसीव्हीटी) संबंधित व्यापारासह आयटीआय

    
अर्ज करण्याची पद्धत: online

 

अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MahaVitaran Apprentice Nagpur Recruitment 2020

By Naukari Adda Team


Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Nagpur has issued the notification for the recruitment of Apprentice- COPA, Electrician, Posts. There are total 203 Vacancies available for these posts. Eligible and Interested candidates apply online thorugh the www.apprenticeship.gov.in. The last date for submission of application form is 6th March 2020. 

 

Total:   203

Position and number:

 

1 COPA                -   40

2 Electrician        -  106

3 Wireman          -    57

 

Qualifications:

 

10th Class Pass, (NCVT)  ITI with Related Trade

 

 

How to apply: Online

 

 

Official Website www.mahadiscom.in

 

 

Important date:

The last date to apply:  : 06 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda