भारतीय मानक ब्यूरो मध्ये १५० जागांसाठी भरती 2020

By Naukari Adda Team


भारतीय मानक ब्यूरो मध्ये  १५० जागांसाठी भरती 2020, Bureau Of Indian Standards Scientist Recruitment 2020

भारतीय मानक ब्यूरो (BIS) येथे वैज्ञानिक-‘बी’ पदाच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या :  150

पद  आणि संख्या : -                  

                  वैज्ञानिक-‘बी’


शैक्षणिक पात्रता: 

उमेदवाराकडे अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी असावी.

    
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 

अधिकृत वेबसाईट :  www.bis.gov.in

 

फीस – खुल्या प्रवर्ग रु. १००/- आहे.


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Bureau Of Indian Standards Scientist Recruitment 2020

By Naukari Adda Team


Bureau Of Indian Standards invites online application form for the posts of Scientist-‘B’ in various discipline. Applications are inviting for filling up the 150 vacancies of these posts. Applicants having following all necessary qualifications & age limit to the posts applying for can apply to these posts by using the following online applications link. Closing date for online applications is 31st March 2020

 

Total:   150

Position and number:

Scientist-‘B’ 

 

Qualifications:

Bachelor’s Degree in Engineering or Technology or equivalent

 

 

Application Fee  -   100/-

 

How to apply: online

 

 

Official Website www.bis.gov.in

 

 

Important date:

The last date to apply:  : 31 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप
मुंबई महानगर पालिकेची लिपिक भरती लांबणीवर
भारत सरकार च्या संरक्षण मंत्रालय भरती २०२०
भारतीय सर्वेक्षण भरती 2020
संरक्षण मंत्रालय भरती २०२०
भारतीय मानक ब्यूरो मध्ये १५० जागांसाठी भरती 2020
एमपीएससीची जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करा
ग्रामसेवक 1395 पदांची भरती २०२०
कृषी विभागात ९ हजार रिक्त पदे
अन्न चाचणी प्रयोगशाळेतील रिक्तपदांसाठी लवकरच पदभरती
रिक्त पदांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ
मुंबई महानगरपालिकेत अभियंतच्या ९०० जागा रिक्त
एमपीएससी चा एक्झाम पॅटर्न बदलला आहे आहे तुम्ही पाहिला का?
राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक रिक्त पदं
पोलिसांची ३० हजार पदे रिक्त, एक लाख नागरिकांमागे १४५ पोलीस
राज्यात वर्षभरात 1 लाख 47 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या…
राज्यात २० एप्रिलपासून शासकीय मेगाभरती
राज्यातल्या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल होणार ?
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद भरती 2020
पुणे महापालिकेची रुग्णालये व दवाखान्यांतील आरोग्य विभागात तात्पुरती भरती
रेशीम संचालनालय नागपूर भरती २०२०
एमपीएससी मार्फत महाभरती राबवा !!
हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड रांची भरती 2020
कोरोनाच्या सावटाखाली झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा
उत्तर पूर्व सीमा रेल्वे भरती 2020
गुड न्यूज! आता होणार 4.75 लाख सरकारी नोकर भरती
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2020
नियोजित वेळापत्रकानुसारच होणार एमपीएससीची पूर्वपरीक्षा
NHIDCL भरती 2020
करोनामुळे UPSC ने देखील बदललं शेड्युल

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda