डीझेल लोकोमोटिव्ह वर्क्स 182 पदासाठी भरती २०२०

By Naukari Adda Team


डीझेल लोकोमोटिव्ह वर्क्स 182 पदासाठी भरती २०२०, Diesel Locomotive Works Recruitment 2020 Apply Online

इंडियन रेल्वे, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स येथे अपरेंटिस पदाच्या एकूण १८२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ मार्च २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या : 182

पद  आणि संख्या : -                  

                  अपरेंटिस      -   182


शैक्षणिक पात्रता:      उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.

    
अर्ज करण्याची पद्धत: online

 

अधिकृत वेबसाईट : www.dmw.indianrailways.gov.in

 

फीस – खुल्या प्रवर्गरु. १००/- आहे.

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Diesel Locomotive Works Recruitment 2020 Apply Online

By Naukari Adda Team


 Indian Railway, Diesel Locomotive Works has published the notification for the recruitment of Apprentice. There are total  182 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may apply online through the official website. The starting date for submission of application form is 27th February 2020. and Last date for submission of application form is 26th March 2020.

 

Total:   182

Position and number:

 

Apprentice 

 

Qualifications:

10th Class with Related ITI

 

 

Application Fee  -  100/-

 

How to apply: Online

 

 

Official Website www.dmw.indianrailways.gov.in

 

 

Important date:

The last date to apply:  : 26 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda