Last Date .05-04-2021
NHM सांगली भरती 2020
By Naukari Adda Team

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, सांगली येथे फिजिशियन, हृदयरोग, सामाजिक कार्यकर्ता पदांच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ४ मार्च २०२० आहे.
एकूण पदसंख्या : 3
पद आणि संख्या : -
1 चिकित्सक - 01
2 कार्डिओलॉजिस्ट - 01
3 सामाजिक कामगार - 01
शैक्षणिक पात्रता:
1 चिकित्सक - DMMedicine/ DNB
2 कार्डिओलॉजिस्ट - DMMedicine/ DNB
3 सामाजिक कामगार -M.Phil -PSW/ PSW
निवड प्रक्रिया – मुलाखत
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – ३८ वर्षे
- राखीव प्रवर्ग – ४३ वर्षे
अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in
नोकरी ठिकाण – सांगली
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सांगली. प. व.पा. शा. रुग्णालय, आवार नर्सिंग कॉलेज समोर, सांगली
महत्वाच्या दिनांक:
मुलाखतीची तारीख – ४ मार्च २०२० आहे.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

NHM Sangli Bharti 2020
By Naukari Adda Team
National Health Mission, District integrated Health & Family Welfare Society, Sangli is going to conduct walk – in interview for recruitment to the eligible applicants Physicians, Cardiologist, Social Worker Posts. There are total 03 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may attend the walk in interview which is conduct on 4th March 2020.
Total: 03
Position and number:
1 Physicians - 01
2 Cardiologist - 01
3 Social Worker - 01
Qualifications:
1 Physicians - DMMedicine/ DNB
2 Cardiologist -DM Cardiologist
3 Social Worker - M.Phil -PSW/ PSW
How to apply: Interview
Official Website www.sangli.gov.in |
Interview address: District Training Center, Sangli. W Bp Sh. Hospital, in front of premises Nursing College, Sangli
Important date:
The last date to apply: : 04 March 2020
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.