१० वी पास उमेदवारांसाठी राज्य उत्पादन शुल्क मुंबई भरती 2020

By Naukari Adda Team


१० वी पास उमेदवारांसाठी राज्य उत्पादन शुल्क मुंबई भरती 2020, Rajya Utpadan Shulk Mumbai Recruitment 2020

राज्य उत्पादन शुल्क, मुंबई येथे जवान पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ मार्च २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या :  3

पद  आणि संख्या : -                  

   जवान


शैक्षणिक पात्रता: 

उमेदवार एस. एस. सी. उत्तीर्ण असावा व उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

    
अर्ज करण्याची पद्धत: offline

 

अधिकृत वेबसाईट : www.centralbankofindia.co.in

 

फीस –  मागासवर्गीय प्रवर्ग रु. १५०/- आहे.

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई उपनगर यांचे कार्यालय जुने जकात घर, तळमजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई – ४००००२३


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Rajya Utpadan Shulk Mumbai Recruitment 2020

By Naukari Adda Team


 State Excise Duty, Mumbai Sub Urban department published notification for recruitment to the eligible applicants to Jawan posts. Applications are inviting for filling up the 03 vacancies of the post. Applicants to the posts must be SSC Pass qualification are eligible to apply. To apply to the posts applicants need to submit their applications to given address. Last date for submission of the applications is 13th March 2020.

 

Total:   03

Position and number:

1 Jawan    -   03

 

Qualifications:

 

Candidates should paas SSC

 

Application Fee  -  150/-

 

How to apply: Offline

 

 

Official Website:- www.mumbaisuburban.gov.in

 

 

Application Address: Mumbai Suburban Office Old Zakat House, Ground Floor, Shaheed Bhagat Singh Marg Fort Mumbai - 400 023

 

Important date:

The last date to apply:  : 13 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda