वनामती नागपूर भरती २०२०

By Naukari Adda Team


वनामती नागपूर भरती २०२०, Vanamati Nagpur Bharti 2020

वनामती नागपूर येथे स्थापत्य अभियंता (गट-ब) सेवानिवृत्त अधिकारी पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२० आहे.

 

एकूण पदसंख्या :  1

पद  आणि संख्या : - 

स्थापत्य अभियंता (गट-ब) सेवानिवृत्त अधिकारी   -  01


शैक्षणिक पात्रता:   

सेवानिवृत्त सिव्हिल अभियंता

    
अर्ज करण्याची पद्धत: offline

 

अधिकृत वेबसाईट :www.vanamati.gov.in

 

अर्ज पाठविण्याचा पता:-     वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:

Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Vanamati Nagpur Bharti 2020

By Naukari Adda Team


Vanamati Recruitment 2020: Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute, Nagpur has declared a notification for recruitment to the one posts of Retired Officer. Interested applicants to the posts can apply by submission of the application to the given address. The last date for submission of the applications is 9th March 2020. More details of Vanamati Recruitment 2020

 

Total:   01

Position and number:

 

Retired Officer

 

Qualifications:

 

Retired Civil Engineer

 

 

How to apply: Offline

 

 

Official Website www.vanamati.gov.in


 

Sending Address: Vasantrao Naik State Agricultural Extension Management Training Institute, Nagpur

 

Important date:

The last date to apply:  : 09 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda