मुंबई महानगरपालिकेत अभियंतच्या ९०० जागा रिक्त

By Naukari Adda Team


मुंबई महानगरपालिकेत अभियंतच्या ९०० जागा रिक्त, Mumbai Mahanagarpalika Engineer Bharti - 900 posts

अभियंत्यांच्या 900 जागा रिक्त

कामकाजावर परिणाम

मुंबई, दि.३ (प्रतिनिधी):  मुंबई महापालिकेतील अभियंत्यांच्या ९०० जागा रिक्त असून, २४ विभाग कार्यालयांतील कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.

त्यामुळे अभियंत्यांच्या रिक्त जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी होत आहे.

महापालि के च्या अभियंत्यांवर सध्या इतर कामांचा भार टाकण्यात आला आहे. मूळ जबाबदारी नसलेली कामे करावी लागत असल्याने त्यातून चुका घडतात आणि अभियंत्यांना जबाबदार धरले जाते, असे अभियंत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रिक्त पदे भरल्यास अभियंत्यांवरील कामाचा ताण कमी होईल, असा विश्वास कामगार संघटनांनी व्यक्त केला आहे. महापालिका प्रशासन 

टप्प्याटप्प्याने अभियंत्यांच्या जागा भरत असले, तरी अजूनही ९०० रिक्त जागा आहेत. त्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.  आर्थिक  मंदीमुळे आर्थिक महापालिकेची परिस्थिती खालावली आहे. त्याबाबत आयुक्त प्रवीण परदेशी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. माजी आयुक्त अजोय मेहता यांनीही आर्थिक मंदीचे संकट असल्याचे सूचित केले होते.  महापालिका कर्मचाऱ्यांच्या  वेतनावर मोठी रक्कम खर्च होते. अभियंत्यांना दरवर्षी प्रत्येकी पाच लाख ते सहा लाख रुपये वेतनापोटी द्यावे लागतात. जबाबदारी नसलेली कामे देऊन दोषी ठरवले जात असल्याचा अभियंत्यांचा आरोप आहे. त्यामुळे जबाबदारी नेमन देण्याची, तसेच रिक्त पदे भरण्याची मागणी अभियंते करत आहेत.

अभियंत्यांच्या रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामावर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष अशी मागणी आम्ही सातत्याने करत आहोत.

          -रमाकांत बने, सरचिटणीस, दी म्युनिसिपल युनियन आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत,

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mumbai Mahanagarpalika Engineer Bharti - 900 posts

By Naukari Adda Team


900 Vacancies of Engineers

Impact on work

Mumbai, Dec 6 (Representatives): As many as 19 vacancies of Mumbai Municipal Engineers are being vacated, and the functioning of the three department offices is adversely affected.

Therefore, it is demanding that the vacancies of the engineers be filled up immediately.

Other work is currently being put on the engineers of Municipal K. Engineers say they have to make mistakes and have engineers accountable because they have to do things that have no basic responsibility. As a result, labor unions believe that filling the vacant posts will reduce the workload of engineers. Municipal Administration

Although filling up the engineers' stage by phase, there are still 19 vacancies. These organizations have demanded that the process of filling those vacancies be completed as soon as possible. The economic downturn has worsened the situation of the financial corporation. Commissioner Pravin Pardeshi has also expressed concern. Former Commissioner Ajay Mehta had also suggested that there was a financial crisis. A large amount of money is spent on the wages of municipal employees. Engineers have to pay five lakh to six lakh rupees each year. Prosecutors allege that he was convicted of irresponsible acts. Therefore, engineers are demanding assignment of responsibility and filling vacancies.

The vacancies of engineers are putting a huge strain on administrative work. Therefore, we are constantly demanding extreme dissatisfaction among the workers.

-Ramakant Bane, General Secretary, The Municipal Union. These vacant positions should be filled in immediately,
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda