जिल्हा सेतू समिती सांगली मध्ये ४१ पदांकरिता मुलाखत

By Naukari Adda Team


जिल्हा सेतू समिती सांगली मध्ये ४१ पदांकरिता मुलाखत, Jilha Setu Samiti Sangli Bharti 2020

जिल्हा सेतू समिती सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 41 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 मार्च 2020 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. 

 

एकूण पदसंख्या :  41

पद  आणि संख्या : -        

         

तांत्रिक सहाय्यक,  - 39

बहुपयोगी कर्मचारी  - 02


शैक्षणिक पात्रता: 

0१ तांत्रिक सहाय्यक - कोणत्याही शाखेत पदवी व पदविका
02.बहुपयोगी कर्मचारी - मराठी 30 डब्ल्यूपीएम आणि इंग्रजी 40 डब्ल्यूपीएम टायपिंगसह 12 वी पास

    
अर्ज करण्याची पद्धत: मुलाखत

 

अधिकृत वेबसाईट : www.sangli.nic.in

 

मुलाखतीचा पत्ता: जिल्हा नियोजन समिती सभागृह , जिल्हाधिकारी कार्यालय सांगली


महत्वाच्या दिनांक:

मुलाखतीची तारीख – ९ मार्च २०२० आहे.

 

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Jilha Setu Samiti Sangli Bharti 2020

By Naukari Adda Team


Jilha Setu Samiti Sangli is going to Technical Assistant and Multi Tasking Staff Posts. Job Location for these posts is Sangli. There are total of 41 vacancies available for these posts. Willing applicants need to attend the Walk in Interview along with essential documents and certificates. Walk in Interview conduct on 9th March 2020.

 

Total:   41

Position and number:

1 Technical Assistant    - 39

2 Multi-Tasking Staff     - 02

 

Qualifications:     

1 Technical Assistant    -Degree and Diploma in any Branch 

2 Multi-Tasking Staff     - 12th Pass with Marathi 30 wpm and English 40 wpm Typing

 

How to apply: Walk in Interview

 

Official Website www.sangli.nic.in

 

 

Application Address:- District Planning Committee House, Collector Office

 

Important date:

Walk in Interview:  : 9th March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda