राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक रिक्त पदं

By Naukari Adda Team


राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक रिक्त पदं, Vacancies in Maharashtra Govt

राज्यात विविध सरकारी विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक रिक्त पदं

 

मुंबई : महाराष्ट्रातल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये रिक्त पद ही एक मोठी समस्या आहे अशी कर्मचारी संघटनांची नेहमी तक्रार असते. त्या तक्रारीला पूरक अशी माहिती माहितीच्या अधिकारामधून बाहेर आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि विविध शासकीय विभागांमध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. राज्य सरकारने नितीन यादव यांना काल ही माहिती इमेल द्वारे दिली. ह्या माहिती मध्ये 31 डिसेंबर 2019 अखेर किती पदे रिक्त आहेत याचा तपशील देण्यात आला आहे.

 

 

सोर्स - ABP MAZA


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Vacancies in Maharashtra Govt

By Naukari Adda Team


Vacancies in Maharashtra Govt

Mumbai: Staff unions are often complaining that vacancy is a major problem in the administrative system in Maharashtra. Information that supplemented that complaint has come out of the Right to Information. Baramati's information rights activist Nitin Yadav had sought information from the state government on how many vacancies were vacant in the Zilla Parishad and various government departments in the state. The state government gave this information to Nitin Yadav via email yesterday. This information details how many vacancies are vacant at the end of December 31, 2019.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda