महावितरण मालेगाव मध्ये १२५ पदांकरिता भरती 2020

By Naukari Adda Team


महावितरण मालेगाव मध्ये १२५ पदांकरिता भरती 2020, Mahavitaran Malegaon Bharti 2020

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड,  मालेगाव नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार लाइनमन,  इलेक्ट्रिशियन  पदाच्या एकूण 125 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 मार्च 2020  तारखेला आवश्यक कागदापत्रांसह उपस्थित राहावे.

 

एकूण पदसंख्या :  125

पद  आणि संख्या : -                  

01. शिकाऊ उमेदवार लाइनमन   -  68

02. इलेक्ट्रिशियन                    - 57


शैक्षणिक पात्रता: 

उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.

    
अर्ज करण्याची पद्धत:
मुलाखत

 

अधिकृत वेबसाईट :  www.mahadiscom.in

 

 

मुलाखतीचा पत्ता – अधीक्षक अभियंता , म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय १३२ के व्ही सोयगाव उपकेंद्र मालेगाव ता. मालेगाव जी. नाशिक – ४२३२०३

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Mahavitaran Malegaon Bharti 2020

By Naukari Adda Team


Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Malegaon Nashik has issued the notification for the recruitment of Apprentice Electrician and Lineman Posts. There is a total of 125 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may attend the Walk-in- for document verification on 18th March 2020 

 

Total:  125

Position and number:

1 Apprentice Electrician   -  68

2 Apprentice Lineman     - 57

 

Qualifications:  

10th Class Pass with ITI   

 

How to apply: Interview

 

Official Website www.mahadiscom.in

 

 

Important date:

The last date to apply:  : 18 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda