महावितरण नाशिक मध्ये १४९ पदांची भरती

By Naukari Adda Team


महावितरण नाशिक मध्ये १४९ पदांची भरती, MahaVitaran Apprentice Nashik Recruitment 2020

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार लाइनमन / इलेक्ट्रिशियन / वायरमन पदाच्या एकूण 149 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 मार्च 2020  तारखेला आवश्यक कागदापत्रांसह उपस्थित राहावे.

 

एकूण पदसंख्या :  149

पद  आणि संख्या : -                  

*  शिकाऊ उमेदवार लाइनमन / इलेक्ट्रिशियन / वायरमन  -  149

 


शैक्षणिक पात्रता: 

उमेदवार १० वी सह ITI उत्तीर्ण असावा.

    
अर्ज करण्याची पद्धत:
मुलाखत

 

अधिकृत वेबसाईट :  www.cciltd.in

 

मुलाखतीचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक (प्रावासु) कार्यालय, म. रा. वि. वि. कं, मर्या, प्रशिक्षक व सुरक्षा प्रविभाग, चेमरी नंबर – ०१ एकलहरे नाशिक – ४२२१०८


महत्वाच्या दिनांक:

मुलाखतीची तारीख – १८ मार्च २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MahaVitaran Apprentice Nashik Recruitment 2020

By Naukari Adda Team


Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MahaDicom) Nashik has issued the notification for the recruitment of Apprentice Lineman/Electrician/Wireman Posts. There is a total of 149 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates may attend the Walk-in- for document verification on 18th March 2020

 

Total:  149

Position and number:

1 Apprentice Lineman/Electrician/Wireman   - 149

 

Qualifications:  

                     10th Class Pass with ITI   

 

How to apply: Walk in Interview

 

Official Website www.mahadiscom.in

 

 

Important date:

The last date to apply:  : 18 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda