Last Date .15-02-2021
रेशीम संचालनालय नागपूर भरती २०२०
By Naukari Adda Team

रेशीम संचालनालय नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर पदाच्या 03 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 06 मार्च 2020 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी खालील दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा.
एकूण पदसंख्या : 03
पद आणि संख्या : -
1 वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक - 02
2 प्रयोगशाळेतील अटेंडंट - 1
शैक्षणिक पात्रता:
१ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक - कृषी पदवी, रेशीम
2 प्रयोगशाळेतील अटेंडंट - 8 वर्ग पास
अर्ज करण्याची पद्धत: offline
अधिकृत वेबसाईट : www.mahasilk.maharashtra.gov.in
अर्ज पाठविण्याचा पता: रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य नागपूर प्रशासकीय इमारत क्रमांक -२, ६ वा माळा सिव्हील लाईन्स, नागपूर
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च २०२० आहे.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Maha Silk Nagpur Bharti 2020
By Naukari Adda Team
Reshim Sanchalanalay Nagpur has published the notification for the recruitment of Senior Technical Assistant, Laboratory Attendant Posts. There are total 03 vacancies available for these posts. The Job Location for these posts is Nagpur. Applicants to the posts posses all necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply for these posts. Eligible and Interested candidates may apply submission of application form before the 31st March 2020.
Total: 03
Position and number:
1 Senior Technical Assistant - 02
2 Laboratory Attendant - 1
Qualifications:
1 Senior Technical Assistant - Degree in Agricultural, Silk
2 Laboratory Attendant - 8th Class Pass
How to apply: Offline
Official Website www.mahasilk.maharashtra.gov.in |
Address application: Directorate of Silk, State of Maharashtra Nagpur Administrative Building No.1, 7th Mali Civil Lines, Nagpur
Important date:
The last date to apply: : 31 March 2020
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.