अभ्यासामध्ये खंड न पडता परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कोरोना पासून स्वतःचा कसा बचाव करावा 

By Naukari Adda Team


अभ्यासामध्ये खंड न पडता परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कोरोना पासून स्वतःचा कसा बचाव करावा , How to Prepare for competitive exam Students and teachers defend themselves from Corona

स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी कोरोना पासून स्वतःचा कसा बचाव करावा 

शक्यतो शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे सर्वांनी टाळावे म्हणजेच आपल्या कोचिंग क्लासेस वरती जाणे किंवा मेस वरती जाणे किंवा स्टडी रूम ला जाणे या सर्व गोष्टी विद्यार्थी मित्रांनी टाळाव्यात.

ऑनलाईन क्लासेस चा उपयोग करून करून घेणे
ऑनलाइन क्लासचा जास्तीत जास्त वापर करावा.तुम्ही तुमच्या कोचिंग क्लासेस किंवा अकॅडमी ला विचारून त्यांच्याशी चर्चा करून ऑनलाईन कोचिंग क्लासेसचे पर्याय उपलब्ध करून घ्यावा यासाठी काही वेगळा खर्च करण्याची गरज नाहीये इंटरनेट वरती खूप सारे व्हिडिओ कॉन्फरन्सचे फ्री अप्प उपलब्ध आहेत यामाध्यमातून कोचिंग क्लासेस हे आपले ऑनलाईन क्लासेस सुरु करू शकतात त्यासाठी गुगल हँगआऊट या माध्यमातून ते ऑनलाईन क्लासेस सुरु करू शकतात.त्याच पण त्याच पद्धतीने ऑनलाईन क्लासेस पण उपलब्ध आहेत. फ्री युट्यूब वरती किंवा वेगवेगळे ऑनलाईन क्लासेस चा उपयोग करावा.

मेस वरती जाणे किंवा कट्ट्यावरती गप्पा  मारत न बसने 
स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर ह्या दोन गोष्टी आवर्जून आल्या पण आपल्याला परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर या विषाणूला अपयशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे जेवणाची व्यवस्था शक्यतो होत असेल तर स्वतः बनवून खावे. चहाच्या टपरी वरती किंवा कट्ट्यावरती गोळा होण्याचे प्रमाण कमी करावे किवा ऑनलाईन कट्ट्यावरती गप्पा  मारा .

गावाकडे निघून जाणे
सर्व मुलं जिल्ह्याचे ठिकाणी किंवा पुण्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात पण त्यांनी जर शक्य असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी न थांबाताआपल्या गावाकडे किवा घरी निघून जाणे घरचे जेवण व घरीच बसून अभ्यास कराव

स्टडी रूम ला जाणे टाळावे
आपल्यातले भरपूर सारे मुलं अभ्यास करण्यासाठी स्टडी रूमला जातात पण आपण आपल्या रूममध्ये किंवा आपल्या घरीच अभ्यास करावा जेणेकरून लोकांच्या संपर्कात येणार नाहीत आणि आपल्याला कुठल्याही व्हायरस तिला वेळ होणार नाही कारण की साडी मध्ये कोणास लागण झालेली आहे याची आपल्याला कल्पना नसेल.

स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे.
शक्य असेल तर रोज गरम पाणी दिवसातून दोनदा तरी प्यावे.गरम पाणी आणि मीठ येथे गुळण्या करावे जेणेकरून आपल्या अभ्यासामध्ये काही विषाणू असतील तर ते मरून जातील.
दर पाच मिनिटाला थोडातरी पाणी पीत राहावे जेणेकरून घशामध्ये काही विषाणू असतील तर ते आपल्या पोटामध्ये जातील आणि पोटातल्या ऍसिड मुळे विषाणू मरतील.
सरकार व आरोग्य विभाग वेळोवेळी नवीन माहिती आपल्याच पुरवत आहे.त्यांचे आदेश व त्या माहितीचे काटेकोर पालन आपण आपल्यासाठी व आपल्या प्रीयाजनासाठी करावा.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


How to Prepare for competitive exam Students and teachers defend themselves from Corona

By Naukari Adda Team


How to Prepare for Competition Exam Students and teachers defend themselves from Corona


As much as possible, everyone should avoid going to crowded places, which is to avoid going to coaching classes or messing up or going to the study room.

Using online classes
Make the most of online classes. You don't need to spend any separate time to ask your coaching classes or academy to make online coaching classes available by discussing them. There are many video conference free options available on the Internet. Google Hangouts can be used for this media From there they can start online classes. Similarly, online classes are also available. Use it on Free Youtube or with various online classes.

Not messing around with messes or chatting on the sidelines
These two things came up after being called a competition test but if you want to succeed in the exam, this virus needs to fail. So, if possible, arrange for a meal and cook it yourself. Decrease the collection rate on the tip or sack of tea or chat online.

Moving to the village
All the boys prepare for the competitive exams at the district of Pune. If possible thy can go to there home town for a few days and stay there with family and study.

Avoid going to the study room
A lot of your kids go to study rooms to study but you have to study in your room or at home so that people don't get in touch and you won't get any virus because you have no idea who is infected in the saree.

Taking care of one's own health.
Drink warm water twice daily if possible. Drink hot water and salt here so that if there are any viruses in your study, they will die.
Drink a little water every five minutes so that if there is any virus in the throat, it will go into your stomach and the acid in the stomach will cause the virus to die.
The government and the health department are providing new information from time to time. We must obey them and keep that information strictly for ourselves and our loved ones.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda