कोरोनाच्या सावटाखाली झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा

By Naukari Adda Team

कोरोनाच्या सावटाखाली झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा, Pre-examination of MPSC conducted under corona shadow

कोरोनाच्या सावटाखाली झाली एमपीएससीची पूर्व परीक्षा

 ➡ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सहायक मोटार वाहन निरीक्षक (एएमव्हीआय) पदासाठी रविवारी (दि.१५) शहरातील ४१ परीक्षा केंद्रांवर पूर्वपरीक्षा घेण्यात आली. संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरस अर्थात कोव्हीड १९ विषाणूच्या सावटाखालीच शहरात ही एमपीएससीची परीक्षा पार पडली.नाशिकमध्ये १५ हजार ८४२ उमेदवारांपैकी १३ हजार ७३५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. तर कोरोनाच्या सावटाखाली झालेल्या या परीक्षेला कोरोनाच्या भीतीसोबतच विविध कारणांनी तब्बल दोन हजार १०७ उमेदवारांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.
 
➡  या परीक्षेसाठी राज्यातून साधारण ९५ हजार परीक्षार्थी बसले होते. पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या ठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. या परीक्षेसाठी परीक्षार्थी सकाळी दीड तास आधी प्रवेशपत्र, ओळखपत्र व त्याच्या छायांकित प्रतीसह केंद्रावर हजर होते.

➡कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गखोल्यांमध्ये परीक्षार्थींमध्ये अंतर ठेवण्यात आले होते. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे नाशिक शहरातील ४१ केंद्र्रांवर ही परीक्षा घेतली. त्यासाठी १ हजार २५० कर्मचारी कार्यरत करण्यात आले होते. कोणत्याही केंद्र्रावर कॉपी वा अन्य गैरप्रकार आढळून आला नाही. विशेष म्हणजे सर्वच परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
 
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Pre-examination of MPSC conducted under corona shadow

By Naukari Adda Team

Pre-examination of MPSC conducted under the shadow of Corona

➡ Maharashtra State Public Service Commission has conducted pre-test on the post of Assistant Motor Vehicle Inspector (AMVI) at three examination centers in the city on Sunday (May 1). The MPSC examination was conducted in the city under the aegis of Corovirus virus, which is spread all over the world. However, under the shadow of Corona, it has been revealed that in addition to the fear of Corona, two thousand 3 candidates were punished for various reasons.

There were around 19,000 candidates from the state for this exam. The candidates had rush to take the exam at Pune, Mumbai, Nashik, Aurangabad, Nagpur and Amravati. For the exam, the candidate appeared at the center with the admit card, identification card and a shaded copy about half an hour before the morning.

The classrooms were spaced between the students on the back of the Acorna. Meanwhile, Maharashtra Public Service Commission conducted the examination at 6 centers in Nashik city. For this, 3 thousand 3 employees were employed. No copy or other misconduct was detected at any of the centers. In particular, a large police force was deployed at all the examination centers.
 
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.

नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda