कोस्टगार्डमध्ये १० वी पाससाठी भरती; २९,००० पगार

By Naukari Adda Team


कोस्टगार्डमध्ये १० वी पाससाठी भरती; २९,००० पगार, Recruitment for Coast Guard in 8th Pass; 19,4 salary

कोस्टगार्डमध्ये १० वी पाससाठी भरती; २९,००० पगार

 

नवी दिल्ली:  - भारतीय तटरक्षक दलात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आज १६ मार्च रोजी यासंबंधीची अर्ज प्रक्रियेची माहिती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यांत्रिक पदासाठी ही भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण आणि संबंधित शाखेचा डिप्लोमा अशी आहे. लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी अशा निकषांनुसार निवड होणार आहे. यांत्रिक विभागातील एकूण ३७ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

इच्छुक उमेदवार ICG यांत्रिक ०२/२०२० बॅचच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरू शकता. भरतीसाठी कोस्ट गार्डचं अधिकृत संकेतस्थळ joinindiancoastguard.gov.in हे आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत २२ मार्च आहे.

 

पदांची माहिती अशी आहे -

यांत्रिक (मेकॅनिकल) - १९ पद
यांत्रिक (इलेक्ट्रिकल) - ३ पदे
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन) - १५ पदे
एकूण - ३७ पदे

शैक्षणिक पात्रता

दहावी किंवा समकक्ष आणि इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगचा डिप्लोमा ६० टक्क्यांनी उत्तीर्ण (AICTE मान्यता आवश्यक)

वयोमर्यादा

१८ ते २२ वर्षे

वेतन

बेसिक २९,२०० रुपये ते ४७,६०० रुपयांपर्यंत

अधिक माहिती आणि अर्ज कसा भरायचा याची यासंबंधी जाणून घेण्यासाठी

 येथे क्लिक करा

 

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment for Coast Guard in 8th Pass; 19,4 salary

By Naukari Adda Team


Recruitment for Coast Guard in 8th Pass; 19,4 salary

New Delhi: - The recruitment process for the Indian Coast Guard has begun. The information regarding the application process has been made available on the website of the organization on March 7. This will be the recruitment for the mechanical post. Academic qualification is the 10th pass and the diploma of the respective branch. Selection will be made on the basis of such criteria as written test, physical examination and medical examination. Applications have been submitted for a total of 6 posts in the mechanical department.

Interested candidates can fill online application form for recruitment of ICG Mechanical 1/2 batch. Joinindiancoastguard.gov.in is the Coast Guard's official website for recruitment. The deadline to apply is March 7.

Here is the position information -

Mechanical - 19 posts
Mechanical (Electrical) - 3 posts
Mechanical (Electronics & Telecommunication) - 3 posts
Total - 3 posts

Educational Qualification

Tenth or equivalent and Diploma in Electrical / Mechanical / Electronics & Telecommunication Engineering passing 5% (AICTE accreditation required)

Age range

1 to 3 years

Salary

Basic Rs. 19, Rs. 5 to Rs

Find out more and about how to fill out an application

Click here

 

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda