Last Date .05-04-2021
माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मुंबई भरती 2020
By Naukari Adda Team

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक व्यवस्थापक, वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी पदाच्या एकूण 4 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.
एकूण पदसंख्या : 04
पद आणि संख्या : -
सहाय्यक व्यवस्थापक - 2
वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी - 2
शैक्षणिक पात्रता:
सहाय्यक व्यवस्थापक - कॉर्पोरेट कायद्यांमध्ये विशेषीकरणासह कायद्याची पदवी
वरिष्ठ अभियंता / वरिष्ठ अधिकारी - पूर्ण वेळ अभियांत्रिकी पदवी
अर्ज करण्याची पद्धत: offline
अधिकृत वेबसाईट : www.mazagondock.in
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 एप्रिल२०२० आहे.
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Mazagon Dock Recruitment 2020
By Naukari Adda Team
Mazagon Dock Bharti 2020 : Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL), Mumbai invites online applications for filling up the Assistant Manager, Senior Engineer/Senior Officer. Applications are inviting for filling up the 04 vacancies of these posts. Willing applicants to these posts need to apply online by using following online applications link. Closing Date for online applications is 16th April 2020.
Total: 02
Position and number:
- Assistant Manager - 2
- Senior Engineer / Senior Officer - 2
Qualifications:
- Assistant Manager - A law degree with a specialization in corporate law
- Senior Engineer / Senior Officer - Full time engineering degree
How to apply: Offline
Official Website www.mazagondock.in |
Important date:
The last date to apply: : 16 April 2020
Important Links:
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.