थेट वॉक इन इंटरव्ह्य पद्धतीने आरोग्य खात्यात होणार भरती

By Naukari Adda Team


थेट वॉक इन इंटरव्ह्य पद्धतीने आरोग्य खात्यात होणार भरती, Recruitment will be done in the health department through direct walk-in interview method

थेट वॉक इन इंटरव्ह्य पद्धतीने आरोग्य खात्यात होणार भरती

मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हा मोठा निर्णय घेणार आहे. जवळपास 25 हजारांपेक्षा अधिक रिक्त पदं महाराष्ट्राच्या आरोग्य विभागात लवकरच भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी जिल्हाधिकार्‍यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
    गेली अनेक वर्ष आरोग्य विभागाची पदं रिक्त आहेत. त्यातच आता राज्यावर कोरोना व्हायरसचं संकट ओढावलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक पाऊल टाकत, ही रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. ही भरती प्रक्रिया थेट वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने होणार आहे. दरम्यान, आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेच्या वृत्ताला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दुजोरा दिला आहेत. आरोग्य विभाग हा महत्त्वाचा विषय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत होतो. विधानसभेतही मी याबाबत आश्वासन दिलं होतं. नर्सेस, मल्टिपर्पज वर्कर, टेक्निशियन, डॉक्टर यांचा या भरती प्रक्रियेत समावेश असतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Recruitment will be done in the health department through direct walk-in interview method

By Naukari Adda Team


Recruitment will be done in the health department through direct walk-in interview method

Mumbai: The state government is going to take a major decision in the wake of the Corona virus crisis. More than 25,000 vacancies will be filled soon in the health department of Maharashtra. The District Collector has been given special powers for this recruitment process.
For the past several years, the posts of Health Department have been vacant. Meanwhile, the state has infected the Corona virus. The state government has decided to fill these vacancies, taking another step to overcome the crisis. The recruitment process will be conducted in a live walk-in interview manner. Meanwhile, Health Minister Rajesh Tope has confirmed the recruitment process in the health department. The Department of Health is an important topic. I have been following this topic for the past several days. I was assured in the assembly too. Nurses, multipurpose workers, technicians and doctors will be involved in the recruitment process, ”said Rajesh Tope.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda