सातवी, आठवी व नववीच्या परीक्षाच रद्द; माञ दहावी व बारावी परीक्षा होणार...

By Naukari Adda Team


सातवी, आठवी व नववीच्या परीक्षाच रद्द; माञ दहावी व बारावी परीक्षा होणार..., Karnataka Govt Cancel Class 7,8, 9 Exam

कर्नाटकातील सातवी, आठवी व नववीच्या परीक्षाच रद्द; माञ दहावी व बारावी परीक्षा होणार.........

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवस घोषित केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आता 2019-2020 सालच्या 7 ते 9 वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत. 14 एप्रिल नंतर होणार्या सातवी ते नववी च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याची अधिकृत घोषणा झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. यामुळे सातवी ते नववी परीक्षा रद्दच करण्याचा निर्णय प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंञी सुरेश कुमार यांनी घेतला आहे.

राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाठोपाठ राज्यातील सर्व परीक्षा 14 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पास करुन थेट पुढच्या इयत्तेत प्रवेश देण्यात येणार आहे. माञ प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेश कुमार म्हणाले की, दहावी व बारावी परीक्षाची तारीख लवकरच 14 एप्रिल रोजी जाहीर केली जाईल

राज्यातील शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सातवी व आठवीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून सर्व विद्यार्थ्यांचे गुण संकलन करून त्या गुणांचे मूल्यमापन करून त्यांना पुढच्या वर्गात पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री यांनी दिली आहे.
नववीच्या परीक्षा रद्द झालेल्या असल्या तरी याअगोदर शाळेत घेतलेल्या परीक्षांचे गुण संकलन करून त्यांना दहावीला प्रवेश देण्यात येणार आहे. जर विद्यार्थ्यांना गुण कमी असतील तर त्यांच्या शाळेत पुन्हा परीक्षा घेवुन दहावीत पाठविण्याचा निर्णय शाळा घेणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री यांनी दिली आहे.2019-20 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी दिलेल्या FA-1, FA-1, FA-2, FA-3, FA-4 तसेच SA-1 आणि SA-2 परीक्षांच्या आधारे श्रेणीनिहाय निकाल प्रसिद्ध करून पुढील इयत्तेत प्रवेश द्यावा, अशी सूचना दिली आहे.

पहिली ते सहावीपर्यंतच्या परिक्षा रद्दचा निर्णय

पहिली ते सहावीपर्यंतच्या परिक्षा रद्दचा निर्णय कर्नाटक राज्य सरकार शिक्षण विभागाने पहिली ते सहावी पर्यंतच्या सर्वच शाळांच्या परीक्षा रद्द करुन सुट्टी जाहिर केली आहे. व विद्यार्थ्यांना शाळेत याअगोदर घेतल्या जाणार्या पुर्व परीक्षांमध्ये मिळालेल्या मार्कनुसार पास करण्याचे आदेश दिले आहेत. पहिली ते सहावीच्या परीक्षा संपलेल्या असल्या / काही विषयाचे पेपर बाकी असले तरी / परीक्षा सुरु व्हायच्या असल्या तरी सर्वच परीक्षा रद्द करून उन्हाळी सुट्टी चा आदेश बजावण्यात आला आहे. 2019-20 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी दिलेल्या FA-1, FA-1, FA-2, FA-3, FA-4 तसेच SA-1 आणि SA-2 परीक्षांच्या आधारे श्रेणीनिहाय निकाल प्रसिद्ध करून पुढील इयत्तेत प्रवेश द्यावा, अशी सूचना दिली आहे.

सोर्स: सकाळ


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Karnataka Govt Cancel Class 7,8, 9 Exam

By Naukari Adda Team


The seventh, eighth and ninth exams in Karnataka were canceled. I will take the Class X and XII exam .........

Due to a nationwide lockdown announced by Prime Minister Narendra Modi for 21 days to curb the spread of corona, the exams of Class VII, VIII and VII have been canceled. There will be no examination for 7th to 9th students of the year 2019-2020. The seventh to ninth exams, which will be held after April 14, have been canceled. It has been officially announced. The Prime Minister announced the lockdown on April 15 across the country due to the outbreak of Corona. Due to this, Suresh Kumar has decided to cancel the seventh to ninth exams.

All the exams in the state were postponed to 14 after the state government decided to close schools and colleges. Now, due to the increasing exposure of Corona, the exam has been canceled. Students will be passed and will be admitted directly to the next class. My Primary and Secondary Education Minister Suresh Kumar said that the date for the Class X and XII exams will be announced on April 14.

The Education Minister informed that the seventh and eighth exams under the Board of Education in the state have been canceled and all the students will be collected and evaluated and passed on to the next class.
Even though the Class XII exams have been canceled, they will be admitted to Class X by collecting the scores of the exams taken in the school. If the students have low marks, then the school will decide to send them to re-examination in class X, informed the Education Minister. FA-1, FA-1, FA-2, FA-3, FA- It has also been advised to publish the class-wise results on the basis of SA-1 and SA-2 exams and admit them to the next class.

Decision to cancel Examination from 1st to 6th
Karnataka State Government Education Department announces the cancellation of all schools from 1st to 6th. And the students have been ordered to pass the marks as per the previous exams taken in the school. Summer exams have been canceled and all the exams have been canceled, even though the papers for the first to sixth exams are over / some papers are pending / exams are started. In the 2019-20 academic year, students have been advised to publish their class-wise results on the basis of FA-1, FA-1, FA-2, FA-3, FA-4 as well as SA-1 and SA-2 exams. General Chat Chat Lounge

Source: Morning
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda