पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत

By Naukari Adda Team


पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत, Postponed Exams Will Not Be Canceled

पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि;सीईटी  यापुर्वी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गात या परीक्षांसंदर्भात  संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षांच्या नियोजन आणि नियंत्रणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षा रद्द केल्या जाणार नसून याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.

सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रणासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विaभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वषार्चे नियोजन असा अहवाल देईल. यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री सामंत यांनी संगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांमध्ये विविध आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा बहुउपयोगी लॅब सुरू करण्याच्या सूचनाही सामंत यांनी आजच्या बैठकीत दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अशी लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील. अन्य विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. ;त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

सोर्स:लोकमत


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Postponed Exams Will Not Be Canceled

By Naukari Adda Team


Old dhakkalalya exam canceled canceled
Mumbai: Coronachaya playback landier Rajyatil Vidyapeeth, college hall; CET Yapurvi Pudhe Dhaklanyat Aaliya Ahet. Coronachaya vadhatya pradhubhavamamule students are in an ambush environment in the context of examinations or examinations. Or the background is all set to be constituted by the All-India Planning and Control Committee. Mere, or cancellation of examinations only, Janar Nasun Yababatchaya Afwanwar Biswas Thevu New, hence called the High and Training Minister Uday Samant Yanni Somwari.

Samanta Yanni is today a communal practice by the royal Sarvakrishti Vidyapeethancha vice-chancellor whidio conference. Yaveeni Samant Manhale, Vidyapeeth, College and CET Cellkadun Pudhe Dhaklanyat Alleliya Examination Canceled Noahr. Asha Konatahi Afwanwar Vishwas Thevu Naya. Or Sarveksheche Veyatraka Navyane Zaheer Karanyat Yeel. Or All Examination Planning and Control Controller, Mumbai University School Vice-Chancellor Dr. Suhas Pedanekar, Savitribai Phule Pune School School Vice-Chancellor Dr. Nitin Karamakar, SNDT School Vice-Chancellor Sushikala Vanjari, Shivaji Vidyapeeth Kolhapoor Khandesh The constitution of the famous Yanchi committee is good. Hee Samiti Rajyotil Coronacha Proliferation Spatial Ecological Practice Karun Mahavidyalaya Examination Examination Planning, Academic Year Planning Asa Ahwal Deil. Yantar Yabbat's decision encompasses Yeel Asehi Minister Samant Yanni.

Coronachaya Parshvabhumivar Vidyapeethamadhyay Miscellaneous Azarasandarbhatil Chachanya Gheeta Yetil Asha Multipurpose Lab Suru Karanyachaya Informanti Samant Yanni Azchaya Sitcha Dilya. Swami Ramanand Tirtha Marathwada Vidyapeethane Ashi Lab Suru Kelly Yasathi Central Government, State Governance and Health Department, or the essential mission, all-important Other Vidyapithani Oppalyakde Asha Varshchaya Lab Suru Karanyasathi Prayat Karveet. ; Tyasathi State Government, Nankadun Sar Parwanagya Denyat Yethil Ashi Gwahi Samant Yanni Dili.

Source: Lokmat
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda