विद्यापीठांच्या परीक्षा १५ मे पर्यंत नाहीच?

By Naukari Adda Team


विद्यापीठांच्या परीक्षा १५ मे पर्यंत नाहीच?, Naaich till Vidyapeethanya exam 15

विद्यापीठांच्या परीक्षा १५ मे पर्यंत नाहीच?

करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी  सामायिक पद्धतीने घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरूंना केली. उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीदेखील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी विद्यापीठांच्या परीक्षा १५ मेपर्यंत होणार नसल्याचे संकेत देण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

विद्यापीठांनी आपल्या आकस्मिक निधीचा वापर  परीक्षण प्रयोगशाळा सुरू करणे, मास्क व सॅनिटायझर निर्मिती तसेच इतर समाजोपयोगी साहित्य तयार करण्यासाठी करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. व्हर्च्युअल क्लासरूम तसेच तंत्रज्ञानावर आधारित इतर ऑनलाइन सुविधांच्या मदतीने विद्यापीठांनी अध्यापनाचे कार्य सुरू ठेवावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली. प्रत्येक विद्यापीठाने आपल्या परिसरात स्थलांतरित कामगार, बेघर व निराश्रित लोकांना भोजन सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, तसेच विद्यापीठांच्या कुलगुरूंनी आपल्या वेतनाचा काही भाग सरकारला योगदान म्हणून देता येईल का याचा विचार करावा, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Naaich till Vidyapeethanya exam 15

By Naukari Adda Team


Naaich till Vidyapeethanya exam 15
The emergence of the situation, the circumstances, the land governor, the governor and the vice-chancellor Bhagat Singh Koshyari, the Mangaliwari Rajyatil Sarva Vidyapeethancharya, the vice-chancellor, miscellaneous miscellaneous discussions. Under the circumstances of the students, Kutlehi, academic loss, Honar Nahi, Tasech Vidyapeanchaya Unahali Samayal system, try to look at the students, Ashi, Information, State Councilor, Vice Chancellor Kelly. Higher Education Minister Uday Samant Yannidekhil Viddio Conference by Jhaleliya or Sitkiat participatory ghettala. Yaveli Vidyapithanchaya Examination 15 After the Honor Rhyal Nisayache Sanyayan Danyat Aalyache Sutankandoon.

Vidyapeethani Aapalya Accidental Nidicha Vapar Testing Laboratory Suru Karane, Mask and Sanitaiyajar Nirthi Tsech Other Sociological Useful Literature Tayar Karanyasathi Karwa, Ashihi Information Rajatapalani Yaweli Kelly. Virtual Classroom Tasech Tantra Knowledge-based Off-line Online Facility Madatin Vidyapithani Pedagogy Works Suru Thewawe, Ashihi Information Rajyapalanyi Yveli Kelly. Every schoolhouse worker is transferred to the local workers, homeless and destitute Lokanna food facility Denyacha Prayan, Tasech Vidyapeethancha Kulagununi Apalya Vetanacha Kahi Bhag Sarkala Contribution Mehanoon Dekha Yelva consideration, Ashihi Information Rajyapalani Yaweli Kelly.

M Ta Special Representative, Mumbai
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda