नोकरीची संधी : अमेझॉन करणार ७५ हजार जणांची भरती

By Naukari Adda Team


नोकरीची संधी : अमेझॉन करणार ७५ हजार जणांची भरती , Job Opportunity in the Recession: Amazon

मंदीतही नोकरीची संधी : अमेझॉन करणार ७५ हजार जणांची भरती


जगभरात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. करोना व्हायरसमुळे जगभरात १८ लाखांपेक्षा जास्त लोकांना करोनाची बाधा झाली आहे तर एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. या महामारीमुळे जगासमोर आर्थिक मंदीचे सावट उभे राहिले असून अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन तब्बल ७५ हजार जणांना नोकरीची संधी देणार आहे.या जागा वेअरहाउस स्टाफपासून डिलिव्हरी ड्रायवर्स या पदांपपर्यत असणार आहेत. लॉकडाउनमळे ७५ हजार जणांची भरती केली जाणार असल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. लॉकडाउनमुळे अमेरिकेत सर्वजण घरातच आहेत त्यामुळे ऑलनाइन ऑर्डर वाटल्या आहेत. अनेक दिवसांपासून क्वारंटाइन असल्यामुळे किराणा दुकानेही खाली होत चालली आहेत. त्यामुळे कंपीन खाद्यपदार्थासह आरोग्याशी निगडीत सामना लोकांपर्यंत पोहचवण्याचा विचार कंपनी करत आहे. त्यामुळे अतिरिक्त स्टाफ वाटवला जातोय. वाटत्या बेरोजगारीला पाहन अमेझॉनने नवीन कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी प्रतितास वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Job Opportunity in the Recession: Amazon

By Naukari Adda Team


Job Opportunity in the Recession: Amazon Will Recruit 3,000 People


The outbreak of the Corona virus is increasing worldwide. Corona virus has caused more than 1 million people worldwide to suffer from coronary disease and more than one million have died. The epidemic has set the world on the brink of an economic downturn and many are losing their jobs. In such a difficult time, e-commerce company Amazon will provide employment to nearly 3,000 people. Locked down, the company said that 3,000 people would be recruited. Because of the lockdown, everyone in the United States is home, so online orders are distributed. Grocery stores have been down for several days because of quarantine. Therefore, the company is planning to spread the health-related issues with vibrant food. Therefore, additional staff is being allocated. Amazon has decided to pay reimbursement to attract new employees, looking at unemployment.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda