नागपूर महानगरपालिका भारती 2020

By Naukari Adda Team


नागपूर महानगरपालिका भारती 2020, Nagpur Mahanagarpalika Bharti 2020

नागपूर महानगरपालिका भारती 2020 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिका येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट पदांच्या एकूण २५ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ एप्रिल २०२० आहे.

एकूण पदसंख्या : 25

पद  आणि संख्या : -                  

 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट

 


शैक्षणिक पात्रता:  

 शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.(मूळ जाहिरात बघावी.)

    
अर्ज करण्याची पद्धत: offline

 

अधिकृत वेबसाईट : www.mavimindia.org 

 

अर्ज करण्याचा पत्ता :  मा. आयुक्त नागपूर महानगरपालिका, स्थापन विभाग, १ ला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१

 

 

 


महत्वाच्या दिनांक:

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 /4/2020  आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Nagpur Mahanagarpalika Bharti 2020

By Naukari Adda Team


Nagpur Mahanagarpalika Bharti 2020: Under the National Urban Health Mission, applications are being sought from candidates who are eligible for the post for filling the vacant posts of full time Medical Officer, Part time Medical Officer, Staff Nurse, Pharmacist at Nagpur Municipal Corporation. Want to apply offline. The last date to apply is April 7.

Total:  25

Position and number: 

Full-time Medical Officer, Part-time Medical Officer, Staff Nurse, Pharmacist

 

 

Qualifications:  

          Educational eligibility is as per the requirement of the posts

 

How to apply: Offline

 

Official Website  www.mavimindia.org

 

 

Address to Apply:-  At. Commissioner Nagpur Municipal Corporation, Establishment Division, 1st Floor, New Administrative Building, Civil Lines,nagpur 440001

Interview Date : 21/4/2020

 

 

 

Important date:

The last date to apply:  : 21 /4/ 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda