Last Date .15-04-2021
वाहनचालक पदाच्या 65 जागासाठी भरती 2020
By Naukari Adda Team

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वाहनचालक पदाच्या एकूण 65 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र 28 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.
एकूण पदसंख्या : 65
पद आणि संख्या : -
वाहनचालक - 65
शैक्षणिक पात्रता:
उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्च स्तर किंवा निम्न स्तर) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ब) उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (RTO) हलके/जड वाहन चालविण्याचा परवाना मनपा संकतस्थळावर ज्या दिनांकास सदर जाहिरात प्रसारीत करण्यात येईल, त्या दिनांकापासून किमान दोन वर्षापुर्वीचा वैध परवाना असणे आवश्यक आहे.
क) उमेदवारास शासकीय/निमशासकीय खात्यामध्ये नियमित / अनियमित (तदर्थ वा कंत्राटी) वाहनचालक पदावर हलके/जड वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
ड) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदरच नसल्यास उमेदवारचे वय 38 वर्षपिक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. (शासन निर्णयानुसार वेळोवेळी होणारे बदल अमलांत आणण्यात येतील)
इ) माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-३ व वर्ग-४ मधील पदासाठी नेमणूकीकरीता विहित वयोमयदितील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्ष इतकी राहील. तसेच अपंग माजी सैनिकांसाठी शासन सेवेतील वर्ग-3 व वर्ग-4 मधील पदासाठी नेमणूकीकरीता कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहील.
फ) शासन निर्णयानुसार खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेता वाहनचालक पदासाठी असलेली वयोमर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल,
ग) अगोदरच महानगरपालिका सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा नाही.
ह) शारिरीक अर्हता. पुरूष उमेदवारासाठी किमान वजन 50 Kg. व उंची 157 m.
स्वी उमेदवारासाठी किमान वजन 45 Kg.व उंची 150 cm. आवश्यक आहे
अर्ज करण्याची पद्धत: online
अधिकृत वेबसाईट : www.portal.mcgm.gov.in
अर्ज करण्याचा पत्ता : [email protected]
मानधन - 20700/- 65800/-
वयमर्यादा: 38 ते 43 वर्ष
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28th April 2020
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2020
By Naukari Adda Team
BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai has published the notification for the recruitment of Driver Posts. There are total 65 vacancies available for these posts. The minimum age of candidates is 43 Years. Eligible and Interested candidates may submit their application form before the last date. The last date for submission of application form is 28th April 2020.
Total: 65
Position and number:
1 Driver - 65
Qualifications:
SSC Pass
How to apply: Online
Official Website www.portal.mcgm.gov.in |
Address to Apply:- [email protected]
salary - 20700/- 65800/-
Age : 38 to 43 years
Important date:
The last date to apply: : 28th April 2020
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.