चीनमधून भारतात १०००पेक्षा जास्त कंपन्या येण्यास उत्सुक, या राज्यांत गुंतवणूक?

By Naukari Adda Team


चीनमधून भारतात १०००पेक्षा जास्त कंपन्या येण्यास उत्सुक, या राज्यांत गुंतवणूक?,  Looking forward to more than 1000 companies coming to India from China, investing in these states?

चीनमधून भारतात १०००पेक्षा जास्त कंपन्या येण्यास उत्सुक, या राज्यांत गुंतवणूक?

 

मुंबई : चीनसाठी कोरोना विषाणू  (Coronavirus) माहामारी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरत आहे. १००० हून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या आपला कारभार चीनमधून गुंडाळण्याच्या विचारात आहेत. या कंपन्या भारत सुरु करण्याच्या हालचाली सुरु आहेत. या बाबत अनेक देशांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी केंद्र सरकारशी संपर्कात आहेत. जर या कंपन्यांनी भारतात व्यवसाय सुरु केला तर देशात हजारो लोकांच्या हाताला रोजगार मिळेल.दरम्यान, यापार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्य सक्रीय झाली आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार कोरोना विषाणूच्या माहामारीमुळे अनेक समस्यांचा सामना करणाऱ्या जवळजवळ  १००० परदेशी कंपन्या भारत सरकारच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून भारतात कारखाने सुरु करण्याबाबत चर्चा करत आहेत. किमान ३००  कंपन्या आहेत. या कंपन्या  मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल डिवाइसेज, टेक्साटाइल्स आणि सिंथेटिक फॅब्रिक्सच्या क्षेत्रात भारतामध्ये कारखाने सुरु करण्यासाठी सरकारच्या संपर्कात आहेत. दरम्यान, यशस्वी चर्चा झाली तर चीनसाठी खूप मोठा झटका आणि फटका  बसणार आहे. 

 सरकारला मिळाला प्रस्ताव

या कंपन्या भारतात एक वैकल्पिक मॅन्युफॅक्चरिंग हब रुपात पाहत आहेत. त्यांनी सरकारी पातळीवर विविध स्तरांवर प्रस्ताव सादर केले आहेत. यात विदेशात भारतीय दुतावास तथा राज्यांच्या उद्योग मंत्रालयांचा समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांने सांगितले साधारण १००० कंपन्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशन सेल, केंद्रीय सरकार विभाग आणि राज्य सरकार यांच्याशी चर्चा केली आहे. या व्यवसायात आम्ही ३०० कंपन्यांचे लक्ष वेधले आहे. '

 यूपी, ओडिशा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात सक्रिय 

चीनमधून बहुराष्ट्रीय कंपन्या काढता पाय घेणार आहे. यापार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्य सक्रीय झाली आहेत. यात उत्तर प्रदेश, ओडिशा, राज्यस्थान आणि मध्य प्रदेश आदी राज्य सक्रीय झाली आहेत. या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी काहींना कामही सुरु केले आहे. राज्य सरकार कारखान्यांसाठी जमीन शोधण्याचे काम करत आहेत. राज्य सरकार विना अडचण व्यवसाय करण्यासाठी अनेक नवीन नियम आणि अटी लागू करत आहेत.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Looking forward to more than 1000 companies coming to India from China, investing in these states?

By Naukari Adda Team


Looking forward to more than 1000 companies coming to India from China, investing in these states?

Mumbai: The Coronavirus epidemic is becoming a financial crisis for China. More than 3 MNCs are planning to ship from China. These companies are in the process of launching in India. Many multinational companies are in touch with the central government in this regard. If these companies start business in India, it will provide employment to thousands of people in the country. Meanwhile, many states in the country have become active in this regard.

According to media reports, nearly 1,000 foreign companies, which are facing a number of problems due to the corona virus epidemic, are in talks with Indian government officials to start factories in India. There are at least 300 companies. These companies are in touch with the government to set up factories in India in the fields of mobile, electronics, medical devices, textiles and synthetic fabrics. Meanwhile, if successful negotiations are to take place, it will be a big blow and blow to China.
 The government received the proposal

These companies are seeing India as an alternative manufacturing hub. He has submitted proposals at various levels of government. This includes Indian embassies abroad and state ministries of industry. According to sources, central government officials said about 1,000 companies have held discussions with the Investment Promotion Cell, the central government department and the state government. In this business we have attracted the attention of 300 companies. '
 Active in UP, Odisha, Rajasthan and Madhya Pradesh

MNCs to take steps to remove China Against this backdrop, many states in the country have become active. States like Uttar Pradesh, Odisha, Rajasthan and Madhya Pradesh have become active in this. Some have started work to invest in this place. State governments are working to find land for factories. The state government is enforcing a number of new terms and conditions to conduct business without difficulty.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda