१५ हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना, जाणून घ्या

By Naukari Adda Team


१५ हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना, जाणून घ्या,  Find out the Central Government

१५ हजारपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची योजना, जाणून घ्या

मुंबई : जर तुमचा मासिक पगार १५ हजार किंवा त्याहून कमी असेल आणि वय ४० वर्षांहून कमी असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने तुमच्यासाठी विशेष पेंशन योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री श्रम योगी मान-धन ( PM-SYM) असे या योजनेचे नाव आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अकाऊंट सुरु करण्याची पद्धत सोप्पी आहे. यासाठी तुम्हाला घराजवळ असलेल्या कॉमन सर्विस सेंटर (CSC) मध्ये अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला CSC बद्दल माहिती नसेल तर एलआयसी किंवा श्रम मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवता येईल. याशिवाय जिल्हा रोजगार कार्यालय, एलआयसी ऑफीस, ईपीएफ आणि ईएसआयसी च्या कार्यालयात जाऊन अकाऊंट उघडता येऊ शकेल.

कसे उघडाल खाते ? 

जर कर्मचाऱ्याचे आधीच EPF/NPS/ESIC यापैकी कोणते खाते असेल तर तो या योजनेचा हिस्सा बनू शकत नाही. आयकर भरत असलेल्यांना याचा लाभ मिळणार नाही. 

यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बॅंक खात्याचा तपशिल लागेल. IFSC कोड, पासबुक इत्यादी

अशी करा नोंदणी

घराजवळ असलेले सीएससी कार्यलय गाठा. ते माहीत नसल्यास एलआयसी, कामगार कार्यालय किंवा सीएससीच्या वेबसाईटवर जा.

सोबतच आधार कार्ड, बॅंक खात्याची डिटेल्स, बॅंक पासबुक, चेकबुक किंवा बॅंक स्टेटमेंट 

कोणत्या इतर योजनांमध्ये गुंतवणूक केलीय त्याचा तपशील

तुम्हाला किती रक्कम भरायची आहे हे तुम्हाला सांगितले जाईल. प्रत्येकाच्या वयोमानानुसार हे बदलत जाईल. 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Find out the Central Government's scheme for those earning less than Rs 15,000

By Naukari Adda Team


Find out the Central Government's scheme for those earning less than Rs 15,000

Mumbai :- If your monthly salary is Rs 15,000 or less and you are below 40 years of age, then this is important news for you. The Central Government has launched a special pension scheme for you. The scheme is called Pradhan Mantri Shram Yogi Man-Dhan (PM-SYM).

The method of opening an account to avail the benefits of this scheme is simple. You will need to apply at the Common Service Center (CSC) near your home. If you do not know about CSC, you can get the information by visiting the website of LIC or the Ministry of Labor. Apart from this, the account can be opened by visiting the offices of District Employment Office, LIC Office, EPF and ESIC.
How to open an account?

If the employee already has an EPF / NPS / ESIC account, he / she cannot be a part of this scheme. Those who pay income tax will not get this benefit.

For this you will need Aadhar card and bank account details. IFSC code, passbook etc.
Register to do so

Visit the CSC office near your home. If you do not know, go to the website of LIC, Labor Office or CSC.

Also Aadhar card, bank account details, bank passbook, check book or bank statement

Details of what other schemes you have invested in

You will be told how much you want to pay. This will change with each age.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda