राज्य सरकारची नोकर भरतीला स्थगिती

By Naukari Adda Team


राज्य सरकारची नोकर भरतीला स्थगिती,  Suspension of state government recruitment; But these accounts will fill the space

राज्य सरकारची नोकर भरतीला स्थगिती; पण या खात्यांच्या जागा भरणार

मुंबई ४ मेकोरोनामुळे करण्यात आलेलं लॉकडाऊन आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा गाडाच बिघडल्याने राज्यरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचं संकट दीर्घकाळ चालणारं असल्याने भविष्यातली तरतूद लक्षात घेऊन अर्थमंत्रालयाने सर्व विभागांवर कठोर आर्थिक निर्बंध लादले आहेत. यात फक्त आरोग्य, औषधी आणि अन्न पुरवढा विभागाला सुट देण्यात आली आहे. या निर्बंधांमध्ये सर्व विभागाला कळविण्यात आलं की त्यांनी कुठलीही नवी नोकरभरती करू नये. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या प्रकल्पांची गरज नाही ते प्रकल्प रद्द करण्यास आणि जे पुढे ढकलता येणं शक्य आहे असे प्रकल्प पुढे ढकलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आर्थिक स्थिती नीट ठेवण्यासाठी ही कडक पावलं उचलण्यात आली आहेत. प्रत्येक विभागाला फक्त ३३ टक्के इतकीच रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, मदत पुर्नवसन, अन्न पुरवठा या खात्यांना प्राधान्यानं निधी जाणार. सध्याची सर्व कामं स्थगित करण्याचे आदेश, नवीन कामांचं प्रस्तावही सादर करता येणार नाही. कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

काय आहेत राज्य सरकारच्या उपाययोजना?

01. महसूलात घट झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम

02. त्यामुळे राज्य सरकारने काही कठोर उपापयोजना करण्याचा निर्णय घेतलाय

03. आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता इतर विभागांच्या नव्या भरतीवर बंदी

04. सर्व चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत त्या स्थगित करा आणि ज्या पुढे ढकलणे शक्य आहे त्या पुढे ढकलण्याच्या सर्व विभागांना सूचना

05. अर्थसंकल्पात तरतुद केलेल्या निधीपैकी विभागांना केवळ 33 टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार

06. या 33 टक्क्यांमध्ये केंद्र पुरस्कृत योजनेतील राज्याचा वाटा, मानधन, वेतन, निवृत्तीवेतन आणि पोषण आहार यांना प्राधान्य देण्याच्या सूचना

07. चालू आर्थिक वर्षात नव्या योजना खर्च करू नये

08. नव्या योजना प्रस्तावित करू नये

09. कोरोनामुळे आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग, अन्न व नागरी पुरवठा, मदत व पुनर्वसन या विभागांना निधी खर्च करण्यास प्राधान्य

10. हे विभाग सोडून इतर विभागांना खरेदी परवानगी नाही

11. फर्निचर दुरुस्ती, झेरॉक्स, संगणंक खरेदीस मनाई, भाड्याने कार्यालय घेण्यास बंदी, कार्यशाळा, सेमिनार घेण्यास बंदी

12. कोणत्याही विभागाने नवे बांधकाम हाती घेऊ नये

13. कोरोनामुळे राज्य सरकारच्या एकूण नियोजनावर मोठा परिणाम झाला असून खर्चाला कात्री लावल्यामुळे भविष्यात अनेक कामं रखडण्याची शक्यता आहे.

14. त्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम ठरवून काम करण्याचे निश्चित केले आहे.

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Suspension of state government recruitment; But these accounts will fill the space

By Naukari Adda Team


Suspension of state government recruitment; But these accounts will fill the space

Mumbai 4 The lockdown caused by Macarona and the consequent deterioration of the economy has put a dent in the coffers of the state government. As the Corona crisis is protracted, the finance ministry has imposed strict financial restrictions on all departments in view of future provisions. Only the health, medicine and food supply departments are exempted. All the departments were informed in these restrictions that they should not do any new recruitment. All public events have been canceled. At the same time, it has been directed to cancel the projects which are not required and to postpone the projects which can be postponed. Against the backdrop of the Corona, these drastic steps have been taken to keep the government's financial position in order. Only 33% will be given to each department. Priority will be given to health, medical education, aid rehabilitation, food supply. Orders to suspend all existing works, even proposals for new works cannot be submitted. Orders have also been issued not to recruit in any way.

What are the measures taken by the state government?

01. Adverse effects on state economy due to decline in revenue

02. Therefore, the state government has decided to take some drastic sub-plans

03. Ban on new recruitment in all departments except Health, Medical Education, Pharmaceuticals

04. After reviewing all the ongoing schemes, postpone the schemes which are likely to be postponed and instruct all the departments to postpone the ones which can be postponed.

05. Out of the funds provided in the budget, only 33% of the funds will be made available to the departments

06. State's share in Centrally Sponsored Scheme in these 33 per cent, honorarium, salary, pension and nutrition.

07. New schemes should not be spent in the current financial year

08. New schemes should not be proposed

09. Corona prioritizes spending on health, medical education, pharmaceuticals, food and civil supplies, relief and rehabilitation.

10. No purchases are allowed to other departments except this one

11. Furniture Repair, Xerox, Prohibition on Purchase of Computer, Prohibition on Rental Office, Prohibition on Workshops, Seminars

12. No department should undertake new construction

13. Corona has had a major impact on the overall planning of the state government and is likely to delay many works in the future due to cost cuts.

14. Therefore, the government has decided to work by setting priorities.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda