Last Date .29-01-2021
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १३० पदांची भरती
By Naukari Adda Team

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक पदाच्या एकूण 130 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या ईमेल पत्त्यावर अर्ज सादर करावे. .
एकूण पदसंख्या : 130
पद आणि संख्या : -
1. वैद्यकीय अधिकारी - 90
2. दंतचिकित्सक - 40
शैक्षणिक पात्रता:
1. वैद्यकीय अधिकारी - बीएचएमएस.बीयूएमएस पदवी
2. दंतचिकित्सक - बीडीएस
अर्ज करण्याची पद्धत: online
अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in
नोकरी ठिकाण – पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र
ई-मेल पत्ता – [email protected]
महत्वाच्या दिनांक:
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 may 2020
महत्वाच्या लिंक:
आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2020
By Naukari Adda Team
PCMC Bharti 2020 – PCMC- Pimpri Chinchwad Bharti 2020 is starting for 130 Vacancies. The Recruitment is for the Post of Medical Officer, Dentist. More details about this Bharti are given below. The official website is www.pcmcindia.gov.in.
Total: 130
Position and number:
1. Medical Officer - 90
2. Dentist - 40
Qualifications:
1. Medical Officer - BHMS.BUMS Degree
2. Dentist BDS
How to apply: Online
Official Website www.pcmcindia.gov.in |
Job Location - Pimpri Chinchwad, Maharashtra
E-mail address - [email protected]
salary - 35000/- 40000/-
Important date:
The last date to apply: :
Important Links: 20 may 2020
Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.