रेल्वेने 561 पदांची भरती २०२० ; परीक्षेशिवाय नोकऱ्या

By Naukari Adda Team


रेल्वेने 561 पदांची भरती  २०२० ; परीक्षेशिवाय नोकऱ्या, Railways resumes recruitment in lockdown; Jobs without exams

East Coast Railway Recruitment 2020: लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने नोकरी मिळण्याची संधी पुन्हा एकवार चालून आली आहे. ही भरती ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये होत आहे. ५५० हून अधिक पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी झाली आहे. अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.

रेल्वेद्वारे योग्य उमेदवारांना परीक्षेशिवाय रिक्त पदांवर नोकरी दिली जाणार आहे. दहावी उत्तीर्णांपासून डिप्लोमाधारकांपर्यंत तसेच विशेष शाखेत पदवीधर असणारे उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकतात.

 

पदांची माहिती -

एकूण पदे - ५६१

01. नर्सिंग सुपरिटेंडंट - २५५ पदे
02. फार्मासिस्ट - ५१ पदे
03. ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट - २५५ पदे 

अर्ज कसा करायचा?

या नोकऱ्यांसाठी अर्ज ईमेलद्वारे पाठवायचे आहेत. यासाठी पुढे दिलेले नोटीफिकेशन डाऊनलोड करा. त्या नोटिफिकेशनच्या अखेरीस फॉर्म दिलेला आहे. त्याचं प्रिंट काढून ते भरायचं आहे.

त्यानंतर भरलेला फॉर्म सोबत मागितलेल्या आवश्यत प्रमाणपत्राच्या प्रतींसह पुढील ईमेल आयडी वर पाठवायचे आहे - [email protected]


 

अर्जासाठी कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

निवड प्रक्रिया - या पदांवर नोकरीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. मेरिटच्या आधारे कागदपत्रांच्या सत्यपडताळणीनंतर थेट भरती होणार आहे.


 

शैक्षणिक पात्रता


01 . ड्रेसर / ओटीए / हॉस्पिटल अटेंडंट - मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण. वयोमर्यात १८ ते ३३ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत)

02. फार्मासिस्ट - विज्ञान विषय घेऊन १२ वी उत्तीर्ण. मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी डिप्लोमा आवश्यक. वयोमर्यादा २० ते ३५ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत)

03. नर्सिंग सुपरिटेंडंट - बीएससी नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरीचा तीन वर्षांचा कोर्स पूर्ण केलेला असावा. वयोमर्यादा २० ते ३८ वर्षे. (आरक्षणानुसार सवलत)

 

अर्ज करण्याची अखेरची तारीख - २२ मे २०२० आहे.

 

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Railways resumes recruitment in lockdown; Jobs without exams

By Naukari Adda Team


East Coast Railway Recruitment 2020: Indian Railways has once again got the opportunity to get a job in Lockdown. The recruitment is taking place in the East Coast Railway. Notification has been issued for recruitment for more than 550 posts. The application process has started.

Appropriate candidates will be given jobs in vacant posts without examination by Railways. Candidates from 10th pass to diploma holders as well as graduates in special branches can apply for the job.


Position Information -

Total Posts - 561

01. Nursing Superintendent - 255 posts
02. Pharmacist - 51 posts
03. Dresser / OTA / Hospital Attendant - 255 postsHow to apply?

Applications for these jobs are to be sent by email. Download the following notification for this. The form is given at the end of that notification. I want to print it out and fill it out.

The completed form is to be sent along with the required certificate copies along with the following email id - [email protected]


It should be noted that no fee will be charged for the application.

Selection Process - No examination will be conducted for these posts. Recruitment will be done directly after verification of documents on the basis of merit.


Educational Qualification


01. Dresser / OTA / Hospital Attendant - Passed 10th from recognized board. Age 18 to 33 years. (Discount as per reservation)

02. Pharmacist - Passed 12th in Science subject. Requires Pharmacy Diploma from a recognized University. Age range 20 to 35 years. (Discount as per reservation)

03. Nursing Superintendent - Must have completed a three year course in BSc Nursing or General Nursing or Midwifery. Age limit 20 to 38 years. (Discount as per reservation)


The last date to apply is May 22, 2020.

Important Links:


Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda