दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत मोठी भरती 2020

By Naukari Adda Team


दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत मोठी भरती 2020, Major recruitment in Western Railway for 10th pass; Posting in Mumbai

दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत मोठी भरती; मुंबईत पोस्टिंग

 

मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही पदे आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रकारची देखील आहेत. दहावी उत्तीर्णांपासून एमबीबीएसपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. २६ मे रोजी मुलाखती होणार आहेत. विशेष म्हणजे ६५ वर्षे वयापर्यंतचे रेल्वेचे आणि अन्य शासकीय निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकणार आहेत. जाणून घ्या अधिक माहिती -
 

एकूण पदे - १७५

 

पदाचे नाव -

01. सीएमपी-जीडीएमओ - ०९ पदे

 

 वयोमर्यादा   - ५३ वर्षे

02. सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट - ११ पदे-

 

वयोमर्यादा - ५३ वर्षे

03. रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन - ०२ पदे - (वयोमर्यादा - २०-३३ वर्षे)

04. हॉस्पिटल अटेंडंट्स - ६५ पदे - (वयोमर्यादा १८-३३ वर्षे)

05. हाऊस किपिंग असिस्टंट - ९० पदे - (वयोमर्यादा १८-३३ वर्षे)शैक्षणिक पात्रता

01. सीएमपी-जीडीएमओ - MBBS (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक

02. सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट - MBBS आणि त्या-त्या स्पेशालिटीतील PG डीग्री / डिप्लोमा (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक

03. रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन - B.sc अधिक हेमोडायलिसीसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसीस कामाचा दोन वर्षांचा अनुभव (अनुभवाचा दाखला जोडावा)

04. हॉस्पिटल अटेंडंट्स - दहावी पास, रुग्णालयातील अनुभव आवश्यक05.हाऊस किपिंग असिस्टंट - दहावी पास, रुग्णालयातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य

वेतन

01. सीएमपी-जीडीएमओ - दरमहा ७५,००० रु.

02.  सीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट - दरमहा ९५,००० रु.

03. रेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन - दरमहा ३५,००० रु. अधिक भत्ते

04. हॉस्पिटल अटेंडंट्स - दरमहा १८,००० रु. अधिक भत्ते

05. हाऊस किपिंग असिस्टंट - दरमहा १८,००० रु. अधिक भत्ते

अर्ज कसा करायचा?

अर्ज ऑनलाइन भरायचा आहे किंवा ekarmikbct या गुगल प्ले वरील डाऊनलोडेबल अॅप्लिकेशनद्वारे अर्ज करायचा आहे.

 


अर्ज करण्याची मुदत

इच्छुक उमेदवारांनी २४ मे २०२० पर्यंत अर्ज करायचे आहेत.

२६ मे २०२० रोजी मुलाखती होणार आहेत.

 

Click here to apply online


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Major recruitment in Western Railway for 10th pass; Posting in Mumbai

By Naukari Adda Team


Major recruitment in Western Railway for 10th pass; Posting in Mumbai

Recruitment process has been started for several posts in Jagjivan Ram Hospital of Western Railway at Mumbai Central. These positions are of other types as well, including health officers. Various academic qualifications from 10th pass to MBBS are required for these posts. Interviews will be held on May 26. In particular, railway and other retired government employees up to the age of 65 will also be able to apply. Learn more -

Total Posts - 175


Position Name -

01. CMP-GDMO - 09 posts


 Age limit - 53 years

02. CMP Specialist Gynecologist / Anesthetist / Physician / Radiologist / Intensivist - 11 posts-


Age limit - 53 years

03. Renal Replacement / Hemodialysis Technician - 02 posts - (Age limit - 20-33 years)

04. Hospital Attendants - 65 posts - (Age limit 18-33 years)

05. Housekeeping Assistant - 90 posts - (Age limit 18-33 years)


Educational Qualification

01. CMP-GDMO - MBBS (MCI Accreditation) MCI / MMC registration required

02. CMP Specialist Gynecologist / Anesthetist / Physician / Radiologist / Intensivist - MBBS and PG Degree / Diploma (MCI Accreditation) in that specialty MCI / MMC registration required

03. Renal Replacement / Hemodialysis Technician - B.sc plus Diploma in Hemodialysis or 2 years experience in Hemodialysis work (Certificate of experience should be attached)

04. Hospital Attendants - Tenth pass, hospital experience required

05. Housekeeping Assistant - Tenth pass, preference to those with hospital experience

Salary

01. CMP-GDMO - Rs. 75,000 per month

02. CMP Specialist Gynecologist / Anesthetist / Physician / Radiologist / Intensivist - Rs. 95,000 per month.

03. Renal Replacement / Hemodialysis Technician - Rs. 35,000 per month. More allowances

04. Hospital Attendants - Rs. 18,000 per month More allowances

05. Housekeeping Assistant - Rs. 18,000 per month More allowances

How to apply?

Apply online or through ekarmikbct, a downloadable application on Google Play.


Application deadline

Interested candidates are required to apply by May 24, 2020. Interviews will be held on May 26, 2020.

 

Click here to apply online


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda