सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By Naukari Adda Team


सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर,  Announcing the probable schedule of CET examinations of four vocational courses

चार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे - राज्य सीईटी सेलने मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स (एमसीए), बॅचरल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या चार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

राज्य सीईटी सेलकडून या चारही अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. करोना विषाणूच्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता सीईटी सेलने मार्च महिन्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना स्थगिती दिलेली होती. एमसीए अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुटे टकलण्यात आली होती.

आता एमबीए सीईटी बरोबर हॉटेल मॅनेजमेंट अॅड कॅटरिंग टेक्नोलॉजी (बीएचएमसीटी) एम. आर्किटेक्चर, एम.एचएमसीटीया सीईटी परीक्षा 19 जुलै रोजी होणार आहे. एमसीएष्यतिरिक्त अन्य सीईटीसाठी विद्याध्याना 31 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम यांनी दिली आहे.

'एमएचटी-सीईटी जुलै महिन्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी परीक्षा विविध सत्रांत 4, 6, 7, 8, 91013142829 30 आणि 31 जुलैला होणार आहे. ज्या विद्याध्याना या तारखांना परीक्षा देता आली नाही तर ही परीक्षा 3 ते 5 ऑगस्टला पुन्हा होणार आहे. सीईटीसाठी एकूण 5 लाख 24 हजार 907 विद्याध्यानी राज्य तसेच राज्याबाहेरील विद्याध््यांनी नोंदणी केली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Announcing the probable schedule of CET examinations of four vocational courses

By Naukari Adda Team


Announcing the probable schedule of CET examinations of four vocational courses

Pune: The State CET Cell has announced the probable schedule of CET examinations for four professional courses, Master of Computer Science (MCA), Bachelor of Hotel Management and Catering Technology, Master of Architecture and Master of Hotel Management and Catering Technology.

The admission process for all these four courses is conducted by the State CET Cell. The CET cell had postponed all types of tests in March due to the situation of corona virus infection. The CET exam for the MCA course was postponed.

Now MBA CET with Hotel Management and Catering Technology (BHMCT) M.A. Architecture, MHMTCTA CET exam will be held on 19th July. Apart from MCS, students can apply for CETs till May 31, said Sandeep Kadam, Commissioner, State CET Cell.

The MHT-CET examination for admission to the first year of Engineering, Pharmacology and Agriculture degree courses in July will be held on July 4, 6, 7, 8, 9, 10, 13, 14, 28, 29, 30 and 31 in different sessions. . Students who could not appear for the exams on these dates will be re-examined on August 3 to 5. A total of 5 lakh 24 thousand 907 students from state and outside the state have registered for CET.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021