‘या’ तारखांना लागू शकतात 10वी आणि 12वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

By Naukari Adda Team


‘या’ तारखांना लागू शकतात 10वी आणि 12वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत, The results of 10th and 12th may apply on these dates, hints given by the Minister of Education

‘या’ तारखांना लागू शकतात 10वी आणि 12वीचे निकाल, शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई 16 जून: कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. आता सगळ्यांना काळजी लागलीय ती शाळा आणि कॉलेजेसची त्याच बरोबर 10वी आणि 12वीच्या निकालांची. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्याचे संकेत दिले आहेत. 12वीचा निकाल 15 जुलैच्या आसपास तर 10वीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटी लागण्याची शक्यता आहे अशी माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.

कोरोना विषाणुंचा संसर्ग सुरूच आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्ध्यांचे नुकसान होई नये यासाठी, राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी ई-शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतलांय. आणि ज्या विद्यार्थ्यांना ई-शिक्षण घेण्यास अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना दूरदर्शन आणि रेडियोच्या माध्यमातूनही शिक्षण देण्यासाठी सुरवात करत असल्याची माहीती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

विद्यार्थी शाळेत जात नसून देखील काही शाळा विद्यार्थ्यांकडून कँटिंन, हाऊसकिपींग आणि स्पोर्टच्या फी मागत आहेत. शाळा चालकांनी पालकांवर दबाव टाकू नये असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

या परिक्षा सुरू असतानाच कोरोनाचं संकट आलं होतं. 12वीची परिक्षा पूर्ण झाली होती. मात्र 10वीचा भूगोलाचा पेपर राहिला होता. नंतर तो रद्दच करण्यात आला होता. सरकारसमोर पेपर तपासण्याचंही मोठं आव्हान होतं. मात्र आता हे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून शेवटच्या टप्प्यात काम आहे.

त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नेमक्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The results of 10th and 12th may apply on these dates, hints given by the Minister of Education

By Naukari Adda Team


The results of 10th and 12th can be applied on these dates, hints given by the Minister of Education

Mumbai, June 16: Corona has affected the entire region. Now everyone is worried about the results of schools and colleges as well as 10th and 12th. Education Minister Varsha Gaikwad has hinted at this. Varsha Gaikwad also informed that the result of 12th will be around 15th July and the result of 10th will be at the end of July.

Infection with the corona virus continues. Therefore, the state government has decided to introduce e-learning for students so that school children are not harmed in the current academic year. School Education Minister Varsha Gaikwad said that the government is also starting to provide education to students who are having difficulty in getting e-learning through television and radio.

Some schools are asking students for canteen, housekeeping and sports fees even if they are not going to school. He also said that school administrators should not put pressure on parents.

Corona's crisis came at the start of this test. The 12th exam was completed. But the 10th geography paper was left. It was later canceled. It was also a big challenge for the government to check the papers. But now the work is nearing completion and is in its final stages.

Therefore, the exact dates are likely to be announced in the first week of July.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda