यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षांना केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी

By Naukari Adda Team


यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षांना केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी,  Permission of Union Home Ministry for university examinations as per UGC guidelines

यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षांना केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी

 

 

नवी दिल्लीः -  करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे विद्यापीठ परीक्षा खोळंबल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयाने या परीक्षांना परवानगी दिली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षा घेण्यात याव्यात, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

लॉकडाऊनमुळे विद्यापीठ परीक्षा रखडल्या होत्या. पण देशातील लॉकडाऊन खोलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशात आता अनलॉक दोनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यानुसार केंद्र सरकारकडून अनेक गोष्टांना परवानगी देण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने विद्यापीठ परीक्षांना परवानगी दिली आहे. पण यासाठी विद्यापीठांनी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि निश्चित केलेल्या परीक्षा प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात विद्यापीठ परीक्षांना परवानगी देण्यातय येत असल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. 

करोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आता केंद्र सरकारने विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना परवानगी दिली आहे. यासंदर्भात यूजीसीकडून अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण यूजीसीने विद्यापीठ परीक्षांसाठी २९ एप्रिल २०२० ला जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पण या परीक्षांसाठी विद्यापीठ आणि संस्थांना सप्टेंबरपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठांना आणि संस्थाना परीक्षा नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी लगबग करावी लागणार आहे.  

 
 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Permission of Union Home Ministry for university examinations as per UGC guidelines

By Naukari Adda Team


Permission of Union Home Ministry for university examinations as per UGC guidelines

New Delhi: University exams were disrupted due to outbreak of corona virus and lockdown. The Union Home Ministry has allowed these examinations. The Home Ministry has clarified that university examinations should be conducted as per the guidelines of UGC.

University exams were delayed due to lockdown. But the process of opening the lockdown in the country has begun. The second phase of Unlock Two has now started in the country. Accordingly, many things are being allowed by the central government. Now the central government has allowed university exams. But for this, the universities should strictly follow the UGC guidelines and the prescribed examination process, the Union Home Ministry said. The Union Home Ministry has sent a letter to the Higher Education Secretary in this regard. In this letter, the Home Ministry has said that university examinations are being allowed.

Will the corona outbreak lead to university exams or not? Such a question was being presented. But now the central government has allowed the university’s final year exams. No official information has been released by the UGC yet. However, sources said that there would be no change in the guidelines issued by the UGC for university examinations on April 29, 2020. But universities and institutes have been given till September for these exams. This will force universities and institutes to complete the exams within the stipulated time.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda