10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालानंतर या 2 वेबसाईट करावा लागेल अर्ज!

By Naukari Adda Team


10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालानंतर या 2 वेबसाईट करावा लागेल अर्ज!, Important news for 10th and 12th grade students, after the results, these 2 websites have to apply!

10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकालानंतर या 2 वेबसाईट करावा लागेल अर्ज!

 

पुणे, 15 जुलै :  CBSE परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानंतर आता दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 10 वी आणि 12 वी परीक्षांचा निकाल नजीकच्या काळात लागणार आहे. त्यानंतर गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकनसाठी राज्य महामंडळाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फेत घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावी फेब्रुवारी-मार्च 2020 परीक्षाचे लवकरच ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकाची छायांकित प्रत देणे आणि पुनर्मुल्यांकन तसेच स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी मंडळामार्फत ऑललाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाही. कोरोनाची परिस्थिती पाहता आणि राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना  गुण पडताळणी, पुनर्मुल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र लागणार आहे. त्यांच्यासाठी दोन संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी http://verification.mh-ssc.ac.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटवर विद्यार्थी अर्ज करू शकणार आहे.

तर बारावीच्या विद्यार्थ्यांना http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे. या प्रक्रियेसाठी विहित शुल्क डेबिट, क्रेडिट आणि यूपीआय, नेट बँकिंगनेही भरता येणार आहे.

 

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर लवकर निकाल लागेल अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी 10वी-12वीचे निकाल हे 15 ते 20 जुलै दरम्यान लागण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळं 12वीचे निकाल 20 जुलैच्या आधी लागण्याची शक्यता आहे.

हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Important news for 10th and 12th grade students, after the results, these 2 websites have to apply!

By Naukari Adda Team


Important news for 10th and 12th grade students, after the results, these 2 websites have to apply!


Pune, July 15: CBSE results have been announced. After that, now everyone is looking at the result of 10th and 12th. The results of 10th and 12th exams will be announced in the near future. Subsequently, a sheet has been issued by the State Corporation for verification and re-evaluation of marks.

Online results of 10th and 12th February-March 2020 examinations conducted by Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be announced soon. After the results are announced, the board has started an online process for quality verification, photocopying of answer sheets and re-evaluation as well as migration certificate.

So students don’t have to go to school and college. The decision was taken in view of the situation in Corona and the implementation of the lockdown in the state, the board said.

Students who will be required to verify marks, re-evaluate, migration certificate after getting the results. Two websites have been created for them.

The website http://verification.mh-ssc.ac.in has been created for the students of class X. Students will be able to apply on this website.

Twelfth grade students will have to apply on the website http://verification.mh-hsc.ac.in. The prescribed charges for this process can also be paid by Debit, Credit and UPI, Net Banking.


Meanwhile, the students are hopeful that the results will come soon after the Maharashtra Board cancels the remaining 10th-12th exams due to corona virus. Earlier, Education Minister Varsha Gaikwad had announced that the 10th-12th results would be released between July 15 and 20. Therefore, the results of the 12th are likely to come before July 20.

Students will be able to view the results on the website mahahsscboard.maharashtra.gov.in.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda