SSC भरती २०२० २८३ रिक्त जागा

By Naukari Adda Team


SSC भरती २०२० २८३ रिक्त जागा, SSC Recruitment 2020

SSC Bharti 2020 – SSC Recruitment 2020 : कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि ज्येष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा २०२० करिता २८३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२० आहे.

एकूण पदसंख्या :  २८३ जागा


शैक्षणिक पात्रता:  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

    
अर्ज करण्याची पद्धत:
ऑनलाईन

 

अधिकृत वेबसाईट : www.ssc.nic.in


अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२० आहे.

महत्वाच्या लिंक:


Click here to see the ad

Click here to apply online

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


SSC Recruitment 2020

By Naukari Adda Team


SSC Bharti 2020 - SSC Recruitment 2020: Applications are invited from eligible candidates to fill 283 vacancies for Junior Hindi Translator, Junior Translator and Senior Hindi Translator Examination 2020 under Staff Selection Commission (SSC). The application is to be made online. The last date to apply is July 25, 2020.

 

Total:  283

How to apply: Online

 

Important date:

The last date to apply:: 25 Jully 2020

Important Links:


Click here to see the ad

Click here to apply online

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda