परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती

By Naukari Adda Team


परीक्षेशिवाय मिळणार नोकरी; कोर्टात निघाली भरती, Get a job without exams; Recruitment went to court

Allahabad High Court Law Clerk recruitment 2020

 अलाहाबाद उच्च न्यायालय येथे कायदा लिपिक (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण 102 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08-08-2020 आहे.

रिक्त पदांचा एकूण तपशील यासह एकूण पदे, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया याची सर्व माहिती दिलेली आहे.  तसेच अर्ज करण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळाची माहितीही देण्यात आली आहे. 
पोस्ट नावकायदा लिपिक (LAW clerk)


पदांची संख्या - १०२

अर्ज माहिती
अर्ज ऑफलाइन पद्धतीनं करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2020 आहे. इच्छुक उमेदवार अलाहाबाद उच्च न्यायालय आणि लखनौ खंडपीठाकडून 300 रुपये भरून अर्जाचा फॉर्म खरेदी करू शकतात. किंवा आपण संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करून प्रिंट काढू शकता. त्यानंतर फॉर्मसह 300 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सादर करावा लागणार आहे. भरलेला अर्जाचा फॉर्म 8 ऑगस्ट 2020पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पोस्ट किंवा कुरिअरच्या माध्यमातून पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.allahabadhighcourt.in/

अर्ज पाठविण्याचारजिस्ट्रार जनरल, अलाहाबाद उच्च न्यायालय


आवश्यक पात्रता
या पदांवर नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांनी एलएलबी उत्तीर्ण केले असणं गरजेचं आहे. उमेदवारांचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 26 वर्षे असावे. आरक्षणानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल केली जाईल. वय 1 जुलै 2020 पर्यंत ग्राह्य धरलं जाईल

निवड कशी होईल
लॉ लिपिकपदाच्या उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Get a job without exams; Recruitment went to court

By Naukari Adda Team


Allahabad High Court Law Clerk recruitment 2020
The Allahabad High Court is inviting applications from eligible candidates to fill up a total of 102 vacancies for the post of Law Clerk (Trainee). Also the application has to be done offline. Remember, the last date to apply is 08-08-2020.

All the details of vacancies including total posts, selection process, application process are given. Candidates have also been given website information to apply.
Post Name - Law Clerk (LAW clerk)


Number of posts - 102

Application information
The application has to be done offline. His process has begun. The application deadline is August 8, 2020. Interested candidates can purchase the application form from Allahabad High Court and Lucknow Bench by paying Rs.300 / -. Or you can download the application from the website and print it out. After that, a demand draft of Rs 300 will have to be submitted along with the form. The filled application form has to be sent by 8th August 2020 along with all the required documents by speed post, registered post or courier.

Official Website - http://www.allahabadhighcourt.in/

Submission of Application: Registrar General, Allahabad High Court


Eligibility required
Candidates need to have passed LLB to get a job in these posts. Candidates should have minimum age of 21 years and maximum age of 26 years. The maximum age limit will be relaxed as per the reservation. Age will be considered until July 1, 2020

How the choice will be
Candidates for the post of Law Clerk will be selected on the basis of interview only. There will be no written test.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda