10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

By Naukari Adda Team


10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, Maharashtra Board SSC Result 2020

10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

जुलै: Maharashtra Board SSC Results 2020 महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार नाही अशी माहिती बोर्डातील सूत्रांकडून मिळाली आहे. आज निकाल लागण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरू होती. मात्र बोर्डातील सूत्रांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. दहावीचा निकाल लागायला काहीसा विलंब लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाविषयी बोलताना या महिना अखेरीपर्यंत SSC चा निकाल लागेल, असं म्हटलं होतं.

या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल विद्यार्थी आणि पालक mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  पाहू शकणार आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.

येत्या दोन दिवसांत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकही निकाल कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Maharashtra Board SSC Result 2020

By Naukari Adda Team


Mahila Arthik Vikas Mahamandal, Sangli has issued the notification for the recruitment of Accountant. There is a total of 02 vacancies for these posts. Interested applicants to these posts can be applied by submission of the applications along with essential documents and certificates to a given address. The last date for submission of the applications is 30th March 2020

 

Total:  02

Position and number: 

Accountants    - 2 

 

Qualifications:  

                 Accountants   -  B.Com, M.Com

 

How to apply: Offline

 

Official Website  www.mavimindia.org

 

 

Address to Apply:-  Women's Economic Development Corporation New Administrative Building 2nd Floor, Sangli Mirage Road District Council

 

salary -   6000/- 10000/- 

 

Age : 21 to 38 years

 

Important date:

The last date to apply:  : 31 March 2020

Important Links:
Click here to see the ad

Click here to apply online
 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda