दहावी पास झालायत ? मिळतेय 20 हजारांची नोकरी

By Naukari Adda Team


दहावी पास झालायत ? मिळतेय 20  हजारांची नोकरी, Passed 10th? You get a job of 20,000

दहावी पास झालायत ? मिळतेय २० हजारांची नोकरी

 

नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी आणि बारावीच्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. इंडीयन काऊंसिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च एंड एज्युकेश ( ICFRE), इंस्टीट्यूट फॉरेस्ट प्रोडक्टीव्हीटी ( IFP) ने मल्टी टास्किंग स्टाफ ( MTS), फॉरेस्ट गार्ड आणि कनिष्ठ वर्ग क्लार्क ( LDC) च्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये उमेदवार ११ सप्टेंबर २०२० च्या आधी ऑनलाईन अर्ज पाठवू शकतात. 

शेवटची तारीख - ११ सप्टेंबर २०२० 

पगार - एमटीएस (लेव्हल १) , वन संरक्षक ( लेव्हल २) 

 

ICFRE भरतीची माहिती 

 

एकूण पोस्ट - २० 

 

मल्टी टास्किंग स्टाफ ( एसटीएस)    - १३ पोस्ट

वन रक्षक                                     -    ६ पोस्ट 

लोअर डिव्हीजन क्लर्क (एलडीसी)     -    १ पोस्ट 

 

शैक्षणिक आर्हता 

लोअर डिव्हीजन क्लर्क (LDC) - सरकार मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी परीक्षा पासचे प्रमाणपत्र. इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड किंवा मॅन्युअल टायइपरायटरवर हिंदीमध्ये २५ शब्द प्रति मिनिटाचा स्पीड

मल्टी टास्किंग स्टाफ ( एमटीएस) - मान्यता प्राप्त बोर्ज किंवा मान्यताप्राप्त शाळेतून १० वी पास 

वन संरक्षक - विज्ञान शाखेतून १२ वी पास. प्रोबसन पिरियड दरम्यान मान्यताप्राप्त वनसंरक्षक ट्रेनिंग इंस्टिस्टूशनमधून फॉरेस्ट्री ट्रेनिंग कोर्स पूर्ण करण्यासाठी नोंदणी आवश्यक 

 

वयोमर्यादा- १८ ते २७ वर्ष 

 

असा करा अर्ज 

इच्छुक पात्र उमेदवार आपला अर्ज संचालक, इंस्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट प्रोडक्टिविटी, १८ वी क्रॉस, लालगुटवा, एनएत-२३, गुमला रोड. रांची-८३५३०३ या पत्त्यावर पाठवू शकतात.

 

११ सप्टेंबर २०२० ही शेवटची तारीख असेल.

अर्जाची किंमत ३०० रुपये असेल. यातून एससी, एसटी, पीएच तसेच महिला उमेदवारांना यातून सूट देण्यात आलीय. 

 

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Passed 10th? You get a job of 20,000

By Naukari Adda Team


Passed 10th? You get a job of 20,000

: There is good news for 10th and 12th class youth looking for a job. The Indian Council of Forestry Research and Education (ICFRE), Institute of Forest Productivity (IFP) has invited applications for the posts of Multi Tasking Staff (MTS), Forest Guard and Junior Clerk (LDC). Candidates can send online application before September 11, 2020.

Deadline - September 11, 2020

Salary - MTS (Level 1), Conservator of Forests (Level 2)


ICFRE Recruitment Information


Total posts - 20


Multi Tasking Staff (STS) - 13 posts

Forest Ranger - 6 posts

Lower Division Clerk (LDC) - 1 post


Educational Qualification

Lower Division Clerk (LDC) - Certificate of 12th exam pass from a government recognized board. 30 words per minute typing speed in English or 25 words per minute in Hindi on a manual typewriter

Multi-Tasking Staff (MTS) - 10th pass from a recognized board or recognized school

Forest Conservator - 12th pass from science branch. Registration is required to complete the Forestry Training Course from an Accredited Forester Training Institution during the Probation Period.


Age limit - 18 to 27 years


Do this application

Interested and eligible candidates should submit their application to the Director, Institute of Forest Productivity, 18th Cross, Lalgutwa, NT-23, Gumla Road. Ranchi-835303.


The last date will be September 11, 2020.

The cost of the application will be Rs. SC, ST, PH as well as women candidates are exempted from this.
 

 


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda