१२ लाख लोकांना मिळणार रोजगार

By Naukari Adda Team


१२ लाख लोकांना मिळणार रोजगार,  Good news; 12 lakh people will get employment here

आनंदाची बातमी; येथे १२ लाख लोकांना मिळणार रोजगार

 

नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे निर्माण झालेले आर्थिक संकट त्यामुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या बातम्या रोज येत आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह (PLI)नुसार भारतात २२ कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. यात काही विदेशी कंपन्यांचा समावेश असून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

विशेष म्हमजे पीएलआय नुसार भारतीय स्मार्टफोन बाजारात ७० टक्के हिस्सा असलेल्या चीनच्या चार कंपन्यांचा यात समावेश करण्यात आला नाही. यात शाओमी, ओप्पो, व्हिवो आणि रिअल मी यांचा समावेश आहे. आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ११.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ३ लाख प्रत्यक्ष तर ९ लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे.
  या कंपन्यांनी उत्पादन सुरू केल्यानंतर ७ लाख कोटी रुपयांची निर्यात केली जाणार आहे. या योजनेनुसार तयार झालेले ६० टक्के फोन निर्यात केले जाणार आहेत.

एप्रिल महिन्यात आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने पीएलआय योजनेची घोषणा केली होती. यानुसार भारतात उत्पादन सुरू करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत अर्ज दाखल करायचे होते. फोन निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात सॅमसंग, फॉक्सकॉन हॉनहॉय, राइजिंग स्टार, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन सारख्या कंपन्यांनी रस दाखवला आहे. यातील फॉक्सकॉन हॉनहॉय, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या कंपन्या अॅपलसाठी उत्पादन करतात.
भारतीय कंपन्यांपैकी लाव्हा, डिक्सन टेक्नोलॉजी, मायक्रोमॅक्स, पॅडगेट इलेक्ट्रॉनिक्स, सोजो मॅन्यूफॅक्चरिंग सर्व्हिसेस आणि ऑप्टिमस इलेक्ट्रॉनिक यांचा समावेश आहे.

या योजनेनुसार मोबाइल निर्मिती करणाऱ्या या कंपन्याचे काम १५ ते २० टक्क्यांवरून वाढून ते ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत जाईल. पीएलआय योजनेनुसार सरकार कंपन्यांना ४१ हजार कोटी रुयपांचे इसेंटिव्ह देणार आहे. भारत मोबाइल निर्मिती क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सरकारला पहिले स्थान मिळवाचे आहे.

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Good news; 12 lakh people will get employment here

By Naukari Adda Team


Good news; 12 lakh people will get employment here

New Delhi: The financial crisis caused by the corona virus has led to daily reports of pay cuts and labor cuts. There has been some comforting news. According to the Production Linked Incentive (PLI) in the electronics sector, 22 companies will invest in India. This includes some foreign companies and will create a lot of jobs.

According to MHMJE PLI, four Chinese companies with a 70 per cent share of the Indian smartphone market were not included. These include Xiaomi, Oppo, Vivo and Real Me. According to IT and Electronics Minister Ravi Shankar Prasad, Rs 11.5 lakh crore will be invested in the electronics sector in the next five years. Therefore, 3 lakh people will get direct employment and 9 lakh people will get indirect employment.
These companies will export Rs 7 lakh crore once they start production. About 60 per cent of the phones manufactured under the scheme will be exported.

The PLI scheme was announced by the Ministry of IT and Electronics in April. Accordingly, applications had to be submitted by July 31 to start production in India. Companies like Samsung, Foxconn Honhoy, Rising Star, Wistron and Pegatron have shown interest in the phone manufacturing sector. Of these, Foxconn Honhoy, Wistron and Pegatron produce for Apple.
Indian companies include Lava, Dixon Technology, Micromax, Padgate Electronics, Sojo Manufacturing Services and Optimus Electronic.

According to the plan, the work of the mobile manufacturing company will increase from 15 to 20 per cent to 35 to 40 per cent. As per the PLI scheme, the government will provide incentives of Rs 41,000 crore to companies. India ranks second in mobile manufacturing. The government wants to get first place.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021