विद्यापीठाकडून पहिली मेरिट लिस्ट जारी, कशी आणि कुठे पाहायची जाणून घ्या

By Naukari Adda Team


 विद्यापीठाकडून पहिली मेरिट लिस्ट जारी, कशी आणि कुठे पाहायची जाणून घ्या, The first merit list issued by Mumbai University, find out how and where to look

मुंबई विद्यापीठाकडून पहिली मेरिट लिस्ट जारी, कशी आणि कुठे पाहायची जाणून घ्या

 

मुंबई, 06 ऑगस्ट : दहावी बारावीच्या निकालानंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाकडून आज पहिली पदवीपूर्व (undergraduate courses) आणि पदवी अभ्यासक्रमांची गुणवत्ता यादी (cutoff list) मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थी आज मुंबई विद्यापीठाच्या mu.ac.in. या अधिकृत वेबसाईटवर गुणवत्ता यादी पाहू शकणार आहेत.

दुसरी गुणवत्ता यादी 11 ऑगस्टला जाहीर कऱण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर तिसरी गुणवत्ता यादी 17 ऑगस्टला जाहीर करण्यात येईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 11 ऑगस्टपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीमध्येच विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन आणि कागदपत्र दोन्ही प्रक्रिया 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान करायची आहे.

गुणवत्ता यादी 4 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार होती मात्र काही कारणांमुळे त्यात बदल करण्यात आला असून आज जाहीर करण्यात आली आहे.

गुणवत्ता यादी कशी पाहायची आणि कुठे पाहायची जाणून घ्या

mu.ac.in या वेबसाईटवर आपण गुणवत्ता यादी पाहू शकणार आहात. तिथे लॉगइन केल्यावर आपल्याला अनाऊंसमेंट मध्ये पाहता येईल. याशिवाय विद्यार्थांना जर प्रवेश प्रक्रियेत अडचण येत असल्यास 020-66834821 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

16 जुलैला बारावीचा निकाल लागला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया कोरोनामुळे ऑनलाइन घेणार येत आहे. राज्यात कोरोनाचा वाढता आकडा लक्षात घेऊ सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे आतातरी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


The first merit list issued by Mumbai University, find out how and where to look

By Naukari Adda Team


The first merit list issued by Mumbai University, find out how and where to look

Mumbai, August 06:-   The admission process has started in Mumbai University after the results of Class XII. In this, the first undergraduate courses and cutoff list of degree courses have been announced by the University of Mumbai on the website of the University of Mumbai. Students today at the University of Mumbai mu.ac.in. You will be able to see the quality list on this official website.

The second quality list is expected to be released on August 11. The third quality list will be announced on August 17. Students on the first list have until August 11 to confirm their admission. Students will be able to secure admission only during this period. After that, both the verification and documentation process of the students is to be done between 6th to 11th August.

The quality list was supposed to be released on August 4, but due to some reasons, it has been changed and it has been announced today.

Learn how to view quality lists and where to view them

You can see the quality list on the website mu.ac.in. Once logged in there you will see in the announcement. In addition, students can contact the helpline number 020-66834821 if they have any problem in the admission process.

Twelfth result came on 16th July. The admission process will then be taken online by Corona. Considering the growing number of corona in the state, online education is currently being launched. It is learned that the admission process is being done online soon.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021