पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन

By Naukari Adda Team


पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन,  Admission process for the first year of Polytechnic will be online
पॉलिटेक्निक प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाईन
 
मुंबई, - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून,यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया येत्या १० ते २५ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.मात्र ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असल्याची माहीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी,गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरील पैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच  ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही.  अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्या पर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील.प्रवेशा संबंधी सुविधा केंद्रांची यादी  आणि ई-स्क्रूटनीची पद्धतीची माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही सामंत यांनी संगितले.
 
Click here to see the ad

 


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


Admission process for the first year of Polytechnic will be online

By Naukari Adda Team


Admission process for the first year of Polytechnic will be online

MUMBAI: Higher and Technical Education Minister Uday Samant has taken an important decision regarding the health of students in the state on the backdrop of Corona. Higher and Technical Education Minister Uday Samant has informed that it will be implemented in a systematic manner.
For the convenience of students, 336 facilitation centers have been selected in the state for admission of engineering diploma and 242 facilitation centers for diploma courses after 12th standard. The concept of e-scrutiny will be implemented along with the above method of direct scrutiny of documents by visiting the facility center like last year for safety in the backdrop of corona in the state. They will be able to do all the process from filling up the application to confirming the admission in the institute online. Detailed information about the list of admission facility centers and e-scrutiny method, information required for filling up the application, helpline number etc. / Available on this website. This was also stated by Samant.

 

Click here to see the ad


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda