MPSC: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर, विद्यार्थ्यांनो तयार राहा!

By Naukari Adda Team


MPSC: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर, विद्यार्थ्यांनो तयार राहा!, MPSC: New date for state service pre-examination announced, students be ready!

पुणे 12 ऑगस्ट: राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर आयोगाने जाहीर केली आहे. 13 सप्टेंबर2020 रोजी निश्चित केलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 20 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.एमपीएससीकडून(Maharashtra public  service commission) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. कोरोनाच्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर 13 सप्टेंबर ही तारीख दिली होती मात्र त्याच दिवशी देशव्यापी NEETची परीक्षा होणार असल्याने आयोगाने ही नवी तारीख जाहीर केली आहे.

मात्र अजुनही अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे की अजून परीक्षा पुढे गेली पाहिजे, अजून खूप विद्यार्थी आपल्या आपल्या मूळ गावी आहेत, वाहतुक सेवा पण चालू नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुण्यात आणि इतर शहरांमध्ये येणं शक्य नाही असंही त्यांचं म्हणणं आहे.


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


MPSC: New date for state service pre-examination announced, students be ready!

By Naukari Adda Team


Pune, August 12: The Commission has announced a new date for the pre-service examination. The pre-service examination scheduled for 13th September 2020 will now be held on 20th September 2020. MPSC (Maharashtra Public Service Commission) has announced a revised schedule. The test was postponed because of Corona's accompaniment. Later, the date was given as September 13, but the commission has announced a new date as the NEET exams will be held on the same day.

However, many students are still demanding that the exams should go ahead. Many students are still in their hometowns, but the transport service is not running, so students cannot come to Pune and other cities, he said.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda