CBSE EXAM: 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

By Naukari Adda Team


CBSE EXAM: 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार,  CBSE EXAM: 10th and 12th supplementary examinations will be held in September

CBSE EXAM: 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार

 

नवी दिल्ली 13 ऑगस्ट: CBSE च्या 10 आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांबाबात बोर्डाने माहिती दिली आहे. या परीक्षा या सप्टेंबर महिन्यात होणार असून त्यांच्या तारखांची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहून आढावा घेण्यात येईल आणि नंतरच तारखा घोषीत केल्या जातील असं सांगितलं जात आहे. विद्यार्थ्यांच्या तयारीच्या दृष्टीने ही माहिती देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना आता तारखांची उत्सुकता असून बोर्ड केव्हा नेमक्या तारखा जाहीर करतो याकडे त्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, सीबीएसईने 2020-2021 सत्राच्या 9 वी आणि 12 वीच्या अभ्यासक्रमामध्ये जवळपास 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध शाळा व्यवस्थापन, पालक, राज्य, शैक्षणिक आणि शिक्षकांच्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीईआरटी आणि सीबीएसई बोर्डाच्या तज्ज्ञांच्या समितीने हा कोर्स तयार केला आहे.

या वेळी पुनरावृत्ती झालेल्या विषयांना आणि इतर अध्यायांत समाविष्ट केलेले विषय दूर ठेवण्याची काळजी समितीने घेतली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती.  

                                                        सोर्स- न्युज लोकमत 18


आता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा


CBSE EXAM: 10th and 12th supplementary examinations will be held in September

By Naukari Adda Team


CBSE EXAM: 10th and 12th supplementary examinations will be held in September

New Delhi, Aug 13 (IANS) The board has announced the CBSE's 10th and 12th supplementary examinations. The exams will be held in September and their dates will be announced later. The current condition of the corona will be reviewed and the dates will be announced later. This information is given in view of the preparation of the students. However, the students are now curious about the dates and have noticed that the board announces the exact dates.

Meanwhile, CBSE has decided to reduce the syllabus in the 9th and 12th syllabus of the 2020-2021 session by about 30 per cent.

The decision has been taken on the basis of suggestions from various school management, parents, state, academics and teachers. The course has been prepared by a committee of experts from NCERT and CBSE Board.

The Committee has taken care to keep away from repetitive topics and topics covered in other chapters at this time. Union Manpower Development Minister Ramesh Pokhriyal Nishank had tweeted about this.


Now you can get handpicked stories from NaukriAdda on WhatsApp / Telegram everyday. Click these links to subscribe and save this number 7559479777 on your contacts.


नोकरीची माहिती मिळवा Email मध्ये !!

Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.

Today Last Date

आज कोणत्या पण नोकरचा अर्ज कारणाचा शेवटचा दिवस नाही आहे

आमच्या संपर्कात रहा..!

NaukriAdda

सूचना फलक

CBI भरती 2021

Last Date .22-08-2021


कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ भरती 2021

Last Date .23-08-2021


PGCIL भरती 2021

Last Date .20-07-2021